एमएमआरडीए, मराठी बातम्या FOLLOW Mmrda, Latest Marathi News
मुंबई आणि नवी मुंबईला जोडणाऱ्या ‘अटल सेतू’ १२ जानेवारी रोजी वाहतुकीसाठी सुरू करण्यात आला होता. ...
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या वतीने मुंबई महानगर प्रदेशातील मेट्रोची कामे वेगाने हाती घेण्यात आली आहेत. ...
उत्तर प्रदेश सरकारचे मुख्य सचिव दुर्गा शंकर मिश्रा यांनी बीकेसी मेट्रो रेल्वेस्थानकाला भेट देत कामाचा आढावा घेतला. ...
प्राधिकरणाने मेट्रो ६ साठी काढल्या निविदा. ...
Atal Setu: मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा अटल सेतू वाहतुकीसाठी खुला झाल्यापासून आतापर्यंत ९ कोटी १ लाख ९० हजार ३८५ रुपये टोलद्वारे प्राप्त झाले आहेत. मात्र या महसुलावर एमएमआरडीएचे समाधान झालेले नाही. ...
मुंबई ट्रान्सहार्बर लिंक संलग्न परिसरात आदर्श विकास केंद्र उभारण्याचा एमएमआरडीएचा मानस आहे. ...
कचरा व्यवस्थापन, पर्यावरणपूरक आणि चक्रिय अर्थव्यवस्थेसाठी नेदरलँडमधील तज्ज्ञ मंडळींचे मार्गदर्शन लाभणार आहे. आर्थिक पाठबळही मिळणार आहे. ...
पनवेल येथील कोनमधील ६०० ते ८०० घरे आणि रांजनोळी-कोल्हे प्रकल्पातील २ हजार ५२१ घरे जानेवारी महिन्यात गिरणी कामगारांना मिळणार आहेत. ...