या संदेशात एका महिलेचा उल्लेख करत, काही बरे वाईट झाल्यास संबंधित महिलेला जबाबदार धरण्याबाबत सांगितल्याची माहिती समोर येत आहे. मात्र, नेहरू नगर पोलिसांनी याला दुजोरा दिला नसून, तपास सुरू असल्याचे सांगितले. ...
आमदार नाईक यांच्यासोबत लिव्ह अँड रिलेशनशिपचे संबंध असल्याचा दावा नेरूळमधील एका महिलेने केला आहे. परंतु, अनेकदा आपल्या इच्छेविरोधात शरीरसंबंध ठेवले गेल्याने महिलेने नाईक यांच्या विरोधात नेरूळ पोलिसांकडे तक्रार केली आहे. ...
Accident: उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खीरी जिल्ह्यात रविवारी रात्री एक भीषण दुर्घटना घडली. येथे एका भरधाव वेगाल आलेल्या स्कॉर्पियोने दुचाकीस्वार काका-पुतण्याला चिरडले. या अपघातात काका-पुतण्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ...
या फोटोत इरफान सोलंकी बाबासाहेबांच्या खांद्यावर हात ठेवलेल्या स्थितीत दिसत आहेत. विशेष म्हणजे, या फोटोत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गळ्यात फक्त एकच हार आहे, तर सोलंकी यांच्या गळ्यात मोठ्या प्रमाणावर हार दिसत आहेत. ...