लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमदार

आमदार

Mla, Latest Marathi News

आमदारांनी किती निधी खर्च केला? त्याची माहिती गोपनीय का? - Marathi News | How much money did the MLAs spend? Is his information confidential? | Latest pune News at Lokmat.com

पुणे :आमदारांनी किती निधी खर्च केला? त्याची माहिती गोपनीय का?

विशेष म्हणजे खुद्द जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी आदेश देऊनही माहिती देण्यास टाळाटाळ... ...

भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर एसीबीने केली कारवाई, घराची झाडाझडती - Marathi News | ACB takes action against former BJP MLA Narendra Mehta | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपाचे माजी आमदार नरेंद्र मेहता यांच्यावर एसीबीने केली कारवाई, घराची झाडाझडती

ACB Action on former BJP MLA Narendra Mehta : मेहता यांची पत्नी सुमन मेहता यांच्यासह दोघांविरुद्ध नवघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडने आमदार रवी राणांच्या पोस्टरला मारले जोडे - Marathi News | Shivaji Maharaj Muslim Brigade slams MLA Ravi Rana's poster | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :शिवाजी महाराज मुस्लिम ब्रिगेडने आमदार रवी राणांच्या पोस्टरला मारले जोडे

अमरावती मतदार संघाचे आमदार रवी राणा यांनी नुकताच शिवसेना ही सुलतान सेना झाली असं वक्तव्य केलं होतं ...

Raj Thackery: राज ठाकरेंचा राजकीय गेम होऊ शकतो, शिवसेनेचा मनसेला सावध इशारा - Marathi News | Raj Thackery: It could be Raj Thackeray's political game, Shiv Sena's MNS Tola by nilam gorhe | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :राज ठाकरेंचा राजकीय गेम होऊ शकतो, शिवसेनेचा मनसेला सावध इशारा

राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात मोर्चा उघडला आहे. ...

Navneet Rana: हे फोटो कोणत्या बागेत काढलेत?, भाजप आमदाराचा शिवसेनेला सवाल - Marathi News | Navneet Rana: In which garden did you take these photos ?, BJP MLA's question to Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :हे फोटो कोणत्या बागेत काढलेत?, भाजप आमदाराचा शिवसेनेला सवाल

शिवसेना नेत्या मनिषा कायंदे (Shivsena Manisha Kayande) यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे ...

CM बनवण्यासाठी माझ्याकडे 2500 कोटींची मागणी करण्यात आली आहे...; BJP आमदाराचा खळबळजनक दावा - Marathi News | Karnataka bjp mla basangouda yatnal says someone demand 2500 cr to me to become cm | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :CM बनवण्यासाठी माझ्याकडे 2500 कोटींची मागणी करण्यात आली आहे...; BJP आमदाराचा खळबळजनक दावा

यतनाल म्हणाले, "मी स्वतःच विचार करत होतो, की त्यांना काय वाटते, 2500 कोटी काय आहे? ते हा पैसा कुठे ठेवतील? यामुळे तिकिटाच्या नावावर काळाबाजार करणाऱ्या या कंपन्या अत्यंत घोटाळेबाज आहेत." ...

Video: शिवसेना आमदाराच्या वडिलांनी फिरवली तलवार, लेकानेच शेअर केला व्हिडिओ - Marathi News | Shiv Sena MLA Santosh Bangar's father turned the sword, Leka shared the video | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :Video: शिवसेना आमदाराच्या वडिलांनी फिरवली तलवार, लेकानेच शेअर केला व्हिडिओ

आमदार संतोष बांगर यांनी कोरोना लॉकडाऊनमध्ये स्वत:चे फिक्स डिपॉझिट मोडून ९० लाख एका खासगी वितरकाला उपलब्ध करून दिले होते ...

Ravi Rana : जामीन मिळूनही रवी राणांना आजची रात्रंही काढावी लागणार तळोजा कारागृहात  - Marathi News | Despite getting bail, Ravi Rana is still in Taloja jail tonight | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जामीन मिळूनही रवी राणांना आजची रात्रंही काढावी तळोजा कारागृहात 

Ravi Rana is still in Taloja jail tonight : कारागृह प्रशासनाने सायंकाळी 5.30 टपाल पेटित जमिनीची प्रत आढळली नसल्याने राणांचा एक दिवसाचा कारागृहातील मुक्काम वाढणार आहे. ...