अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
शिवसेनेनेही विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे ...
Threatening Case : महिला आमदार यांनी सांगितले की, आतापर्यंत पोलिसांनी त्यांची सुरक्षा वाढवली नाही. ...
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात काल रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली. एकनाथ शिंदे यांच्या 'अग्रदूत' बंगल्यावर मध्यरात्री उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचले होते ...
धक्कातंत्राचा परिणाम : श्रीकांत देशमुखांनी घेतली मुख्यमंत्री शिंदे यांची गळाभेट ...
Devendra Fadanvis: देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद मिळाल्यामुळे भाजपमध्ये नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी भाजप आमदारांची समजुत काढली. ...
या उमेदवारी अर्जाबरोबर आपली मालमत्ता व शैक्षणिक अर्हतेविषयी शपथपत्र सादर करावे लागते. याबाबत अभिजित खेडकर आणि डॉ. अभिषेक हरिदास यांनी खासगी याचिका दाखल केली आहे. ...
सांगोल्याचे शिवसेना आमदार शहाजीबापू पाटील यांच्या या वाक्याची भुरळ संपूर्ण महाराष्ट्राला पडलेली आहे. ...
आमदार संजय राठोड यांनी बंजारा समाजाची फसवणूक केल्याचा आरोप ...