लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमदार

आमदार

Mla, Latest Marathi News

शहाजी बापूंच्या पत्नीचीही डायलॉगबाजी, काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील ओक्के - Marathi News | Dialogue of MLA Shahaji Bapu's wife too, kay zadi, kaay dongar .. kaay hatil its okk | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :शहाजी बापूंच्या पत्नीचीही डायलॉगबाजी, काय झाडी.. काय डोंगार.. काय हाटील ओक्के

शिवसेनेतील बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील यांचा आपल्या कार्यकर्त्याशी फोनवरुन झालेला संवाद तुफान व्हायरल झाला होता. ...

सकाळी बशीभर पवं खातंय अन्; आमदार शहाजी पाटलांनी केली संजय राऊतांची नक्कल - Marathi News | In the morning, eat a lot of food; MLA Shahaji Patil imitated Sanjay Raut | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सकाळी बशीभर पवं खातंय अन्; आमदार शहाजी पाटलांनी केली संजय राऊतांची नक्कल

संजय राऊत यांच्याबद्दल बोलताना शहाजी पाटील म्हणाले की, माझी त्याची ओळख नाय, गेल्यावर सांगणारंय ...

Eknath Shinde: "आणखी 15 वर्षे हेच सरकार राहणार", मध्यावधीवरुन शहाजी पाटलांनी केलं भाकीत - Marathi News | "This will be the government for another 15 years," predicted Shahaji bapu Patil from mid-term | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :''आणखी 15 वर्षे हेच सरकार राहणार'', मध्यावधीवरुन शहाजी पाटलांनी केलं भाकीत

गुवाहाटीच्या दौऱ्यासंदर्भात शहाजी बापूंना प्रश्न केला असता, मी चार-4 महिने घराबाहेर असायचो, माझी बायकोही माझ्या नावानं बोंबलायची. ...

Shvsena: हलगीच्या तालावर आमदार शहाजी बापूचं स्वागत, फटाके उडवून गावी जल्लोष - Marathi News | MLA Shahaji Bapu's welcome on Halgi's lock, fireworks in the village | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :हलगीच्या तालावर आमदार शहाजी बापूचं स्वागत, फटाके उडवून गावी जल्लोष

राज्याच्या विधानसभेत सोमवारी बहुमत चाचणी घेण्यात आली आणि यात १६४ आमदारांच्या पाठिंब्यानं एकनाथ शिंदे सरकार चाचणीत यशस्वी झालं ...

Eknath Shinde: बहुमत चाचणीसाठी रणनिती ठरली, CM एकनाथ शिंदेंकडून आमदारांना मार्गदर्शन - Marathi News | Eknath Shinde: Strategy for majority test, guidance to MLAs from Eknath Shinde | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :बहुमत चाचणीसाठी रणनिती ठरली, CM एकनाथ शिंदेंकडून आमदारांना मार्गदर्शन

विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शिवसेना-भाजप युती सरकारला बहुमताच्या चाचणीला सामोरे जायचे आहे. ...

Shivsena: मुंबईत आमदारांची बैठक संपली, गिरीश महाजन म्हणाले "ओक्केमधीय सगळं" - Marathi News | Meeting of MLAs ends, Girish Mahajan says "everything in OKK" after meet rebel MLA of shivsena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबईत आमदारांची बैठक संपली, गिरीश महाजन म्हणाले ''ओक्केमधीय सगळं''

मुंबईतील ताज प्रेसिडेंट हॉटेलबाहेर आमदारांच्या स्वागतासाठी भाजपचे दिग्गज नेते येथे पोहोचले होते ...

Eknath Shinde: तब्बल 12 दिवसांनी बंडखोर आमदार मुंबईत, विमानतळावर भाजप नेत्यांनी केलं स्वागत - Marathi News | After 12 days, the shivsena MLA was welcomed by BJP leaders at the airport in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :तब्बल 12 दिवसांनी बंडखोर आमदार मुंबईत, विमानतळावर भाजप नेत्यांनी केलं स्वागत

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कामाला लागले आहेत. ...

"... तर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची आमदारकीच पाण्यात जाणार" - Marathi News | ... then the MLAs of Shiv Sena rebel MLAs will go to the water! says ncp anil patil | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :"... तर शिवसेनेच्या बंडखोर आमदारांची आमदारकीच पाण्यात जाणार"

शिवसेनेनेही विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे ...