लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमदार

आमदार

Mla, Latest Marathi News

'महाराष्ट्रभर आरोग्यसेवेची दुरवस्था', आमदारांकडून सर्पदंश मृत्यूचा मुद्दा विधानपरिषदेत - Marathi News | Poor health care across Maharashtra, Palghar snakebite issue in Assembly | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'महाराष्ट्रभर आरोग्यसेवेची दुरवस्था', आमदारांकडून सर्पदंश मृत्यूचा मुद्दा विधानपरिषदेत

याप्रकरणी आता विधानपरिषदेत आमदार सुनिल शिंदे यांनी प्रश्न उपस्थित केला असून राज्यातील आरोग्य व्यवस्थेची दूरावस्था झाल्याचं त्यांनी म्हटलंय.  ...

अध्यक्ष महोदय पहिल्या, दुसऱ्या टर्मच्या आमदारांना बोलू द्या, विश्वजित कदम यांनी वेधले सभागृहाचे लक्ष  - Marathi News | Speaker Mr Let the first and second term MLAs speak, Vishwajit Kadam drew the attention of the House | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :अध्यक्ष महोदय पहिल्या, दुसऱ्या टर्मच्या आमदारांना बोलू द्या, विश्वजित कदम यांनी वेधले सभागृहाचे लक्ष 

रात्री १० वाजेपर्यंत बसण्याची तयारी ...

गडचिरोलीचा विकास झाला... 'सीएसआर'चा निधी बंद करा, भाजप आमदाराची अजब मागणी - Marathi News | Gadchiroli has developed... Stop the funding of 'CSR', BJP MLA's strange demand | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :गडचिरोलीचा विकास झाला... 'सीएसआर'चा निधी बंद करा, भाजप आमदाराची अजब मागणी

गडचिरोलीचा विकास झाला, त्यामुळे अतिरिक्त ३० टक्के निधी दिल्याने शासनाचे नुकसान होत असल्याचा आश्चर्यकारक दावाही त्यांनी केला आहे. ...

बहुचर्चित गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणात आमदार गोपाळ कांडा निर्दोष, ११ वर्षानंतर निकाल - Marathi News | Delhi court acquits ex-Haryana minister Gopal Kanda in 2012 airhostess Geetika Sharma suicide case | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :बहुचर्चित गीतिका शर्मा आत्महत्या प्रकरणात आमदार गोपाळ कांडा निर्दोष, ११ वर्षानंतर निकाल

Airhostess Geetika Sharma Case: या प्रकरणात गोपाल कांडा व्यतिरिक्त अरुणा चड्डा यांचीही कोर्टाने निर्दोष मुक्तता केली आहे. ...

देशातील सर्वात श्रीमंत अन् गरीब आमदार कोण?; संपत्तीचा आकडा पाहून थक्क व्हाल - Marathi News | Who is the richest and poorest MLA in the country?; Know About ADR Report | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील सर्वात श्रीमंत अन् गरीब आमदार कोण?; संपत्तीचा आकडा पाहून थक्क व्हाल

विधिमंडळावरील न्यायपालिकेच्या अधिक्षेपावर विधानसभेत चिंता - Marathi News | Concerns in the Legislative Assembly over the Judiciary's overreach of the Legislature | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :विधिमंडळावरील न्यायपालिकेच्या अधिक्षेपावर विधानसभेत चिंता

भाजपचे तमिल सेल्वन यांनी हरकतीच्या मुद्याद्वारे विधानसभेचे लक्ष वेधले. ...

कर्नाटक विधानसभेतून भाजपचे 10 आमदार निलंबित, माजी CM बोम्मईंना घेतलं ताब्यात; काय घडल? - Marathi News | 10 BJP MLAs suspended from Karnataka Assembly, former CM Bommai detained; what will happen | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कर्नाटक विधानसभेतून भाजपचे 10 आमदार निलंबित, माजी CM बोम्मईंना घेतलं ताब्यात; काय घडल?

दरम्यान, विधानसभेबाहेर आंदोलन करणारे माजी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्यासह, काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे... ...

तुझ्या एका मताने निवडून येतो का?, आमदार होळी यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल - Marathi News | Alleged audio clip of MLA devrao Holi goes viral shouting on a youth | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :तुझ्या एका मताने निवडून येतो का?, आमदार होळी यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

आदिवासी तरुण मतदाराला असेही उत्तर : होळी यांनी आरोप फेटाळले ...