बालमुकुंद आचार्य म्हणाला, मी स्टॉल मालकाला शांतपणे समजावून सांगितले आहे की, व्यवसाय करणे हा तुमचा अधिकार आहे. मात्र कोणत्याही स्वरूपात धर्माचा अपमान स्वीकारार्ह नाही. सनातन संस्कृतीची प्रतिष्ठा राखली जावी. हाच आमचा संकल्प आहे. ...
जलसंधारणाच्या ज्या कामांना दोन-अडीच वर्षात प्रशासकीय मान्यता देण्यात आली, पण प्रत्यक्ष काम सुरू झालेले नाही, अशी कामे रद्द करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अलिकडेच बैठकीत दिले. ...
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला बाभळीचं झाड म्हणत कॅबिनेट मंत्री जयकुमार गोरे यांनी आमदाराला भाजपमध्ये येण्याची ऑफर दिली आहे. जयकुमार गोरेंच्या या विधानाची स्थानिक राजकारणात चर्चा सुरू झाली आहे. ...
Sanjay Kelkar News: भाजपचे ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी केलेल्या विधानाची चर्चा सुरू झाली आहे. केळकर यांनी ठाणे हा भाजपचा बालेकिल्ला असल्याचा दावा केला आहे. ...