Mumbai: अजित पवार गटातील आमदारांच्या अपात्रतेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली असतानाच आता विधान परिषदेतील पाच आमदारांच्या अपात्रतेच्या कारवाईसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने उपसभापतींकडे दोन स्व ...