लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
आमदार

आमदार

Mla, Latest Marathi News

गोळीबार प्रकरणातील भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या केबल कार्यालयाची तोडफोड - Marathi News | BJP MLA Ganpat Gaikwad's cable office vandalized in firing case | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :गोळीबार प्रकरणातील भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्या केबल कार्यालयाची तोडफोड

पोलिसांनी सहा आरोपीं विरोधात केला गुन्हा दाखल, घटनेमुळे एकच खळबळ ...

"बाजारु विचारवंत, त्याची लफडी माहितीय, व्हिडिओ आहेत"; अमोल मिटकरींना थेट इशारा - Marathi News | "Market thinker, know his stuff, have videos"; Direct warning to Amol Mitkari by Vikas lawande | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"बाजारु विचारवंत, त्याची लफडी माहितीय, व्हिडिओ आहेत"; अमोल मिटकरींना थेट इशारा

अमोल मिटकरीसारखा आमदार जो केवळ मिमिक्री करतो. काही वर्षांपूर्वी तो ५-१० हजार रुपये घेऊन शिवचरित्र सांगायचा ...

"आमदार गैरहजेरीच्या केवळ अफवा, चंद्रकांत हंडोरे सर्वाधिक मतांनी विजय होणार" - नाना पटोले - Marathi News | "Only rumors of MLA absenteeism, Chandrakant Handore will win with maximum votes" - Nana Patole | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :''आमदार गैरहजेरीच्या केवळ अफवा, चंद्रकांत हंडोरे सर्वाधिक मतांनी विजय होणार''

Nana Patole News: राज्यसभा निवडणुकीत मविआचे उमेदवार चंद्रकांत हंडोरे हे सर्वाधिक मतांनी विजयी होतील, असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष  नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे. ...

...ही जातीय नाही तर पक्षनिष्ठेतून झालेली निवड; मेधा कुलकर्णींचा दावा - Marathi News | This is not a choice of caste but of party loyalty Medha Kulkarni claim | Latest pune News at Lokmat.com

पुणे :...ही जातीय नाही तर पक्षनिष्ठेतून झालेली निवड; मेधा कुलकर्णींचा दावा

भाजपकडे पुण्यात ब्राह्मण चेहरा नव्हता, त्यामुळे उमेदवारी दिली हा टीकात्मक मुद्दा डॉ. कुलकर्णी यांनी खोडून काढला ...

आमदार गणपत गायकवाड यांचे मुक्काम पोस्ट तळोजा जेल - Marathi News | MLA Ganpat Gaikwad's stay post Taloja Jail | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :आमदार गणपत गायकवाड यांचे मुक्काम पोस्ट तळोजा जेल

न्यायालयीन कस्टडी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आमदार गायकवाड यांना सकाळी ९ वाजता न्यायालयात आणले ...

घोडेबाजार... "१० कोटी अन् मंत्रीपद"; आमदाराची आपल्याच पक्षातील आमदाराविरुद्ध FIR - Marathi News | "10 Crores and Ministership"; JDU MLA files police complaint against MLA from his own party in Bihar | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :घोडेबाजार... "१० कोटी अन् मंत्रीपद"; आमदाराची आपल्याच पक्षातील आमदाराविरुद्ध FIR

जदयू पक्षाचे आमदार सुधांशू शेखर यांनी खरेदी-विक्रीचा आरोप करत आपल्याच पक्षाच्या आमदाराविरुद्ध पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. ...

जुन्नरचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे दीर्घआजाराने निधन - Marathi News | Former Junnar MLA Vallabhsheth Benke passed away after prolonged illness | Latest pune News at Lokmat.com

पुणे :जुन्नरचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके यांचे दीर्घआजाराने निधन

जुन्नर विधानसभेचे चार वेळा प्रतिनिधित्व करणारे वल्लभशेठ बेनके शरद पवार यांचे विश्वासू होते ...

सासऱ्यांच्या आरोपावर प्रश्न विचारताच आमदार रिवाबा भडकली; जडेजाची पत्नी म्हणाली... - Marathi News | BJP MLA Rivaba Jadeja reacted angrily after Anirudh Singh Jadeja, father of Indian cricketer Ravidra Jadeja, made serious allegations  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सासऱ्यांच्या आरोपावर प्रश्न विचारताच रिवाबा भडकली; जडेजाची पत्नी म्हणाली...

टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा दुखापतीमुळे दुसऱ्या सामन्याला मुकला. ...