लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमदार

आमदार

Mla, Latest Marathi News

"लोकसभेचे मुद्दे विधानसभेला चालणार नाहीत"; फडणवीस यांनी मुंबई, कोकणातील आमदारांना दिला विश्वास - Marathi News | "Issues of the Lok Sabha will not go to the Legislative Assembly"; Fadnavis gave confidence to MLAs from Mumbai, Konkan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"लोकसभेचे मुद्दे विधानसभेला चालणार नाहीत"; फडणवीस यांनी मुंबई, कोकणातील आमदारांना दिला विश्वास

फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर मंगळवारी रात्री उशिरापर्यंत ही बैठक झाली. लोकसभा निवडणुकीत कोकणात महायुतीला चांगले यश मिळाले. मुंबई तुलनेने कमी यश का मिळाले, याविषयीचे चिंतन बैठकीत करण्यात आले.  ...

"दादा आमचे फोटो लावा काही हरकत नाही", आमदार शिरोळेंच्या मतदारसंघातील महिलांनी दर्शवला पाठिंबा - Marathi News | mla sidharth Shirole ward women showed support related yesterday ladki bahin yojana banner case | Latest pune News at Lokmat.com

पुणे :"दादा आमचे फोटो लावा काही हरकत नाही", आमदार शिरोळेंच्या मतदारसंघातील महिलांनी दर्शवला पाठिंबा

परवानगी न घेता या महिलेचा फोटो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या बॅनरवर लावल्याचा आरोप करत महिलेने केली होती तक्रार ...

Video: 'परवानगी घेऊनच महिलांच्या त्या फोटोचा वापर..', फोटो वादावरून सिद्धार्थ शिरोळेंचे स्पष्टीकरण - Marathi News | Siddharth Shirole explanation on the photo controversy Using that photo of women ladki bahin yojana only with permission | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Video: 'परवानगी घेऊनच महिलांच्या त्या फोटोचा वापर..', फोटो वादावरून सिद्धार्थ शिरोळेंचे स्पष्टीकरण

सिद्धार्थ शिरोळे यांनी छापलेल्या फ्लेक्सवर परवानगी न घेता २ फोटो छापल्याचे म्हणत महिलांनी पुणे पोलिसात धाव घेतली होती ...

'अयोग्य, चुकीचे, मनमर्जी आणि बोगस काम केलेले..' आमदार सिद्धार्थ शिरोळेंच्या विरोधात महिलेची पोलिसात तक्रार - Marathi News | Woman's police complaint against MLA Siddharth Shirole, 'improper, wrong, arbitrary and bogus work' | Latest pune News at Lokmat.com

पुणे :'अयोग्य, चुकीचे, मनमर्जी आणि बोगस काम केलेले..' आमदार सिद्धार्थ शिरोळेंच्या विरोधात महिलेची पोलिसात तक्रार

विनासंमती माझे खाजगी फोटो मोठ्या प्रमाणात शिवाजीनगर पुणे भागात मोठ्या प्रमाणात छापले, त्यामुळे माझ्या कुटुंबात गैरसमज वादविवाद सुरु झाले आहेत ...

Pune Porsche Car Accident: आमदार सुनील टिंगरेंवर पोलिसांकडून प्रश्नांचा भडीमार, मात्र.. - Marathi News | pune porsche car accident mla sunil tingre is many questions from the police | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Porsche Car Accident: आमदार सुनील टिंगरेंवर पोलिसांकडून प्रश्नांचा भडीमार, मात्र..

कल्याणीनगरमध्ये अपघात झाला हे तुम्हाला कोणी कळवले? अपघात झाल्यानंतर तुमचा घटनाक्रम काय होता? अशा अनेक प्रश्नांचा भडीमार केल्याचे समोर ...

हरियाणामध्ये भाजपा आमदारावर रोखली पिस्तूल, गर्दीमधील व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण     - Marathi News |  Pistol intercepted on BJP MLA in Haryana, life saved due to intervention of person in crowd     | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा आमदारावर रोखली पिस्तूल, गर्दीमधील व्यक्तीच्या प्रसंगावधानामुळे वाचले प्राण

Haryana Crime News: राज्यातील सत्ताधारी असलेल्या भाजपाच्या आमदारावर गुन्हेगारांनी पिस्तूल रोखल्याची धक्कादायक घटना हरियाणामध्ये घडली आहे. मात्र तिथे उपस्थित असलेल्यांपैकी एकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे भाजपा आमदाराचे प्राण वाचले. ...

नेमबाजीत जलवा दाखवणार, भाजपाच्या या महिला आमदार ऑलिम्पिकसाठी सज्ज, कोण आहेत त्या?   - Marathi News | Olympic Games Paris 2024: Will show enthusiasm in shooting, this woman MLA of BJP is ready for Olympics, who are they?   | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :नेमबाजीत जलवा दाखवणार, भाजपाच्या या महिला आमदार ऑलिम्पिकसाठी सज्ज, कोण आहेत त्या?  

Olympic Games Paris 2024: ऑलिम्पिकमध्ये सहभागी होणाऱ्या भारताच्या पथकामध्ये एका महिला आमदाराचाही समावेश आहे. त्या नेमबाजीच्या शॉटगन ट्रॅप प्रकारामध्ये देशाचं प्रतिनिधित्व करणार आहेत. या महिला आमदारांचं नाव आहे श्रेयसी सिंह. ...

आमदार साहेब, तुम्हीच दूषित पाणी पिऊन दाखवा; ग्रामस्थ संतापले - Marathi News | MLA sir, Can you drink the contaminated water; The villagers got angry | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :आमदार साहेब, तुम्हीच दूषित पाणी पिऊन दाखवा; ग्रामस्थ संतापले

Yavatmal : दूषित पाण्यामुळे गावातील अनेक जण रोगग्रस्त ...