लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमदार

आमदार, मराठी बातम्या

Mla, Latest Marathi News

कसब्यात धोकादायक वाड्यांची संख्या ५ ते ६ हजार; जुन्या वाड्यांच्या प्रश्नांवरून काँग्रेस आक्रमक - Marathi News | The number of dangerous mansions in the town is 5 to 6 thousand; Congress aggressive on issues of old mansions | Latest pune News at Lokmat.com

पुणे :कसब्यात धोकादायक वाड्यांची संख्या ५ ते ६ हजार; जुन्या वाड्यांच्या प्रश्नांवरून काँग्रेस आक्रमक

पडीक झालेल्या, धोकादायक असलेल्या वाड्यांचा विकासच होऊ शकत नसल्याने संपूर्ण कसबा मतदारसंघाच्या विकासावरच याचा परिणाम होतोय ...

अजित पवारांनी सांगितलं 'पब्लिक फिगर'; व्हायरल व्हिडिओवरुन सभागृहात स्पष्टच बोलले - Marathi News | Ajit Pawar said 'public figure'; The viral video clearly spoke in the hall of sheetal mhatre | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :अजित पवारांनी सांगितलं 'पब्लिक फिगर'; व्हायरल व्हिडिओवरुन सभागृहात स्पष्टच बोलले

शितल म्हात्रे व्हायरल व्हिडिओवरील चर्चेत अजित पवार यांनी स्पष्टपणे आपलं मत मांडलं. ...

अवघडंय... डुप्लीकेट आमदार बनून IAS, IPS ला ढोस द्यायचा; अखेर पोलिसांनी केला पर्दाफाश - Marathi News | It's difficult... To pretend to be a duplicate MLA, IAS, IPS; Finally the police exposed in up bulandshahar | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अवघडंय... डुप्लीकेट आमदार बनून IAS, IPS ला ढोस द्यायचा; अखेर पोलिसांनी केला पर्दाफाश

आरोपी संजय ओझा हा कुठेही आणि कधीही आपण माजी आमदार असल्याची बतावणी करुन लोकांची फसवणूक करायचा ...

दिल्लीच्या आमदारांची बल्ले बल्ले, केजरीवाल सरकारकडून वेतनात बंपर वाढ, मंत्री, मुख्यमंत्र्यांनाही मिळणार दणकट पगार  - Marathi News | Delhi MLA's Balle Balle, Kejriwal Government's Salary Increase, Ministers, Chief Ministers Will Get Big Salary | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दिल्लीच्या आमदारांची बल्ले बल्ले, केजरीवाल सरकारकडून वेतनात बंपर वाढ

Delhi MLA Salary Increase: दिल्लीतील आमदारांना राज्यातील केजरीवाल सरकारने खूशखबर दिली आहे. दिल्लीतील आमदारांच्या वेतनामध्ये ६६ टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे ...

IND vs AUS Test: "हे जगभरात आपल्या देशाची लाज घालवतायत", शमीसमोर 'जय श्री राम'चे नारे अन् आव्हाड संतापले - Marathi News | NCP MLA Jitendra Awhad has expressed his displeasure after fans chanted Jai Shri Ram in front of Mohammed Shami on the second day of the fourth match of the IND vs AUS Test series  | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :"शमी माफ कर...", मैदानात 'जय श्री राम'चे नारे अन् जिंतेद्र आव्हाड संतापले

सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीतील अखेरचा कसोटी सामना अहमादाबाद येथे खेळवला जात आहे. ...

Crime: मध्य प्रदेशमधील भाजपा आमदाराला गोव्यात कॉलगर्लकडून मारहाण? आता पोलिसांनी केला मोठा गौप्यस्फोट  - Marathi News | Crime: BJP MLA from Madhya Pradesh beaten up by call girl in Goa? Now the police made a big secret explosion | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :भाजपा आमदाराला गोव्यात कॉलगर्लकडून मारहाण? आता पोलिसांनी केला मोठा गौप्यस्फोट 

Crime: भाजपाच्या मध्य प्रदेशमधील एका आमदाराला गोव्यामध्ये कॉलगर्लने मारहाण केल्याचे वृत्त पसरल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. ...

निवडणुकांपूर्वीच भाजपला मोठा झटका, आमदाराने राजीनामा देत केला काँग्रेसमध्ये प्रवेश - Marathi News | Big blow to BJP, MLA Putanna resigned and joined Congress in karnataka | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निवडणुकांपूर्वीच भाजपला मोठा झटका, आमदाराने राजीनामा देत केला काँग्रेसमध्ये प्रवेश

कर्नाटकमध्ये यंदाच्या वर्षीच विधानसभा निवडणुकांचा बिगुल वाजणार आहे. ...

नारीशक्ती! एकाचवेळी जनतेसह तान्ह्या बाळांची काळजी घेणारी आमदार 'आई'  - Marathi News | International Women's Day 2023: MLAs with a young baby attend the Maharashtra Budget Session | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :नारीशक्ती! एकाचवेळी जनतेसह तान्ह्या बाळांची काळजी घेणारी आमदार 'आई' 

अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबईत सुरू असून आजच्या दिवशी आमदार नमिता मुंदडा यांनी त्यांच्या २ महिन्याच्या बाळासह विधान भवनात हजेरी लावली. ...