लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
आमदार

आमदार, मराठी बातम्या

Mla, Latest Marathi News

'त्या' व्हायरल शिवीगाळ व्हिडिओवर आमदार बांगर यांनी मौन सौडलं, पण अंग झटकलं - Marathi News | MLA Santosh Bangar remained silent on 'that' abusive viral video, but shook his body | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'त्या' व्हायरल शिवीगाळ व्हिडिओवर आमदार बांगर यांनी मौन सौडलं, पण अंग झटकलं

शिवसेनेचे आमदार आणि शिंदे गटाचे नेते असलेले संतोष बांगर शिवसेनेतील बंडामुळे लोकांच्या नजरेत आले ...

'या' महिलांवरील अन्यायाबद्दल शब्दही नाही काढला?, सुप्रिया सुळेंना आमदाराचा सवाल - Marathi News | Not even a word was uttered about the injustice against 'these' women?, asked Supriya Sule, a female MLA | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :'या' महिलांवरील अन्यायाबद्दल शब्दही नाही काढला?, सुप्रिया सुळेंना आमदाराचा सवाल

नागपुरातील या व्हिडिओतील घटनेनुसार, एका कारला महिलेने ओव्हरटेक केले. ...

आमदार संजय गायकवाड यांच्या फोटोला फासलं काळं, बांगड्या दाखवून निषेध - Marathi News | MLA Sanjay Gaikwad's photo blackened, protested by showing bangles in chopda jalgaon | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :आमदार संजय गायकवाड यांच्या फोटोला फासलं काळं, बांगड्या दाखवून निषेध

जुनी पेन्शन योजना लागू करावी, या मागणीसाठी राज्यातील शासकीय निमशासकीय कर्मचारी १४ मार्चपासून बेमुदत संपावर आहेत. ...

संतोष बांगर पुन्हा वादात, गावकरी अन् आमदारांच्या शिविगाळीचा व्हिडिओ व्हायरल - Marathi News | MLA Santosh Bangar in controversy again, video of abuse by villagers and MLAs goes viral | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :संतोष बांगर पुन्हा वादात, गावकरी अन् आमदारांच्या शिविगाळीचा व्हिडिओ व्हायरल

हिंगोली जिल्ह्याच्या वसमत तालुक्यातील एक व्यक्ती फोनवरुन आमदार संतोष बांगर यांना आपली अडचण सांगत आहे ...

Goa: गोव्यात आमदारांच्या प्रशिक्षणावर २५ लाख उधळले, आरटीआयमधून धक्कादायक माहिती उघड - Marathi News | Goa: 25 lakhs wasted on training of MLAs in Goa, shocking information revealed through RTI | Latest goa News at Lokmat.com

गोवा :गोव्यात आमदारांच्या प्रशिक्षणावर २५ लाख उधळले, आरटीआयमधून माहिती उघड

Goa News: गोव्यात विधिमंडळ खात्याने गेल्या वर्षी २७ आणि २८ जून येथील ‘ताज विवांता’ या पंचतारांकित हॉटेलमध्ये आमदारांसाठी घेतलेल्या दोन दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेवर तब्बल २४ लाख ९६ हजार ५०० रुपये खर्च केले. ...

आमदार-खासदारांची पेन्शन लगेच बंद करा, संपावर बच्चू कडूंची स्पष्ट भूमिका - Marathi News | Pension of MLA-Khasdars should be stopped immediately, Bachu Kadu's stand on the strike | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :आमदार-खासदारांची पेन्शन लगेच बंद करा, संपावर बच्चू कडूंची स्पष्ट भूमिका

मुंबई - राज्यातील सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शच्या मागणीसाठी बेमुदत संपावर गेले आहेत. त्यानुसार, पहिल्या दिवशी राज्यातील सर्वच विभागात कर्मचाऱ्यांनी ... ...

सोलापुरात ४ नव्हे १२ कारखाने पेटले होते; अधिवेशनात आमदार प्रणिती शिंदे आक्रमक - Marathi News | Not 4 but 12 factories were burnt in Solapur; MLA Praniti Shinde aggressive in the session | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :सोलापुरात ४ नव्हे १२ कारखाने पेटले होते; अधिवेशनात आमदार प्रणिती शिंदे आक्रमक

अधिवेशनात आमदार प्रणिती शिंदे आक्रमक : एमआयडीसीत अग्निशामक दल केंद्र उभारणीस विलंब ...

पलावा येथील २५ हजार फ्लॅट धारकांना बजावलेली जप्तीची नोटिस मागे घ्या - राजू पाटील  - Marathi News |  MNS MLA Raju Patil has demanded withdrawal of the seizure notice issued to 25 thousand flat holders in Palava | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :पलावा येथील २५ हजार फ्लॅट धारकांना बजावलेली जप्तीची नोटिस मागे घ्या - राजू पाटील 

पलावा येथील २५ हजार फ्लॅट धारकांना बजावलेली जप्तीची नोटिस मागे घेण्याची मागणी मनसे आमदार राजू पाटील यांनी केली आहे.  ...