शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मिझोराम विधानसभा निवडणूक २०२३

Mizoram Assembly Election 2023 विधानसभेच्या ४० जागा असलेल्या मिझोराममध्ये ७ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. मिझोराम विधानसभेचा कार्यकाळ १७ डिसेंबर २०२३ रोजी संपत आहे. राज्यातील मागील विधानसभा निवडणुका नोव्हेंबर २०१८ मध्ये झाल्या होत्या, ज्यामध्ये मिझो नॅशनल फ्रंटने विजय मिळवला आणि राज्यात सरकार स्थापन केले होते. आता पुन्हा मिझो नॅशनल फ्रंट सत्ता कायम राखणार की, राज्यात सत्ताबदल होणार, हे ३ डिसेंबरच्या निकालात स्पष्ट होईल.

Read more

राष्ट्रीय : मिझोराममध्ये सर्वात कमी वयाची महिला आमदार बनली; बॅरील व्हॅनेहसांगी कोण आहे?

गोवा : मिझोरामचे नवे मुख्यमंत्री होते गोव्यात आयपीएस अधिकारी

राष्ट्रीय : नवख्या झेडपीएम पक्षाला पहिल्याच निवडणुकीत बहुमत; सत्ताधाऱ्यांना दिला माेठा झटका

राष्ट्रीय : मिझोरममध्ये काँग्रेसला तगडा झटका, सहकाऱ्याचा पराभव  होऊनही भाजपाची लागली 'लॉटरी'

राष्ट्रीय : Mizoram Assembly Results: मिझोरममध्ये सत्तांतर; काँग्रेसच्या जागा घटल्या, झोरमचे लालदुहोमा होणार मुख्यमंत्री?

राष्ट्रीय : इंदिरा गांधींचे सिक्युरीटी चीफ ते आता मिझोरमच्या CM पदाचे दावेदार, कोण आहेत लालदुहोमा?

राष्ट्रीय : Mizoram Assembly Election Results: मिझोरममध्ये स्थानिक पक्षांचाच पगडा भारी; काँग्रेस-भाजपची घसरली गाडी

राष्ट्रीय : निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! मिझोरम निवडणूक निकालाची तारीख पुढे ढकलली; कारण काय?

राष्ट्रीय : Mizoram Exit Poll 2023: सगळीकडेच अटीतटीची लढत! मिझोरममध्ये दोन स्थानिक पक्ष सत्तेसाठी झगडणार

राष्ट्रीय : Exit Poll : आता फार वेळ बघावी लागणार नाही वाट, एक तास आधीच समजेल पाच राज्यांत कुणाचं येऊ शकतं सरकार