लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मिथुन चक्रवर्ती

मिथुन चक्रवर्ती

Mithun chakraborty, Latest Marathi News

मिथून चक्रवर्ती ते प्रिती झिंटा! 'या' सुपरस्टार्सने दत्तक घेतलीयेत मुलं - Marathi News | bollywood celebrities who set an example by adopting kids | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मिथून चक्रवर्ती ते प्रिती झिंटा! 'या' सुपरस्टार्सने दत्तक घेतलीयेत मुलं

Bollywood celebrities: बॉलिवूडमध्ये असे काही कलाकार आहेत ज्यांनी स्वत:ची मुलं असूनही त्यांनी दुसऱ्या मुलांना दत्तक घेतलं आहे. ...

IN PICS : अलिशान बंगले, अनेक हॉटेल्सचे मालक आहेत मिथुन चक्रवर्ती, आहे इतक्या कोटींची संपत्ती - Marathi News | mithun chakraborty birthday net worth and his luxurious lifestyle | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :अलिशान बंगले, अनेक हॉटेल्सचे मालक आहेत मिथुन चक्रवर्ती, आहे इतक्या कोटींची संपत्ती

Mithun Chakraborty Birthday : मिथुन आज त्यांचा वाढदिवस साजरा करत आहेत. गेल्या 4 दशकांपासून अधिक काळ फिल्म इंडस्ट्रीत असलेल्या मिथुन चक्रवर्तींनी आयुष्यात अनेक चढऊतार पाहिले. आजघडीला मिथुन कोट्याधीश नाहीत तर अब्जाधीश आहेत. ...

जेव्हा विवाहित मिथुन दा पडला होता श्रीदेवीच्या प्रेमात, पत्नीच्या धमकीने तुटलं होतं नातं - Marathi News | Happy Birthday Mithun Chakraborty : Mithun and sridevi tragic love story sad end | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :जेव्हा विवाहित मिथुन दा पडला होता श्रीदेवीच्या प्रेमात, पत्नीच्या धमकीने तुटलं होतं नातं

Happy Birthday Mithun Chakraborty : चर्चा होती की, दोघेही एकमेकांच्या प्रेमात होते. पण दोघांच्याही नात्याचा अंत दु:खद झाला. आज मिथुन दा यांचा वाढदिवस. चला जाणून घेऊ त्यांच्या या खास लव्हस्टोरीबाबत... ...

Mithun Chakraborty Health Update : मिथुन चक्रवर्ती यांचा रूग्णालयातील फोटो व्हायरल, मुलानं दिली प्रकृतीबद्दल माहिती - Marathi News | A photo of Mithun Chakraborty laying on a hospital bed is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मिथुन चक्रवर्ती यांचा रूग्णालयातील फोटो व्हायरल, मुलानं दिली प्रकृतीबद्दल माहिती

Mithun Chakraborty Health Update : सोशल मीडियावर मिथुन चक्रवर्ती यांचा रूग्णालयातील फोटो शेअर केला जात असून यामुळे चाहत्यांच्या चिंता वाढल्या आहेत. ...

Mithun Chakraborty: 5 लक्झरी पंचतारांकित हॉटेल्सचे मालक आहेत मिथुन चक्रवर्ती, जगतात आलिशान लाईफ... - Marathi News | Mithun Chakraborty: Mithun Chakraborty owns 5 luxury five star hotels, lives a luxurious life | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :5 लक्झरी पंचतारांकित हॉटेल्सचे मालक आहेत मिथुन चक्रवर्ती, जगतात आलिशान लाईफ...

Mithun Chakraborty: अभिनयासोबतच हॉटेल व्यवसायातून मिथुन वर्षाला कोट्यवधी रुपयांची कमाई करतात. ...

मिथून चक्रवर्तीची सूनही आहे प्रसिद्ध अभिनेत्री; 'अनुपमा' मालिकेत करतीये काम - Marathi News | mithun chakraborty daughter in law madalsa sharma shared photos in social media | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :मिथून चक्रवर्तीची सूनही आहे प्रसिद्ध अभिनेत्री; 'अनुपमा' मालिकेत करतीये काम

Mithun chakraborty: मिथून चक्रवर्ती यांच्या प्रोफेशनल लाइफविषयी साऱ्यांनाच ठावूक आहे. मात्र, यावेळी आपण त्यांच्या पर्सनल लाइफविषयी जाणून घेऊयात. ...

Mithun Chakraborty Hero of Russia: एकेकाळी डिस्को डांसर मिथुन चक्रवर्ती रशियनांचा हिरो होता; थोडी थोडकी नव्हे 12 कोटी तिकिटे खपलेली - Marathi News | Mithun Chakraborty Hero of Russia: Disco dancer cinema of Mithun Chakraborty was once a Russian hero; 1.2 crore tickets sold in 1980's ukraine, Russia | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :एकेकाळी मिथुन चक्रवर्ती रशियनांचा हिरो होता; थोडी नव्हे १२ कोटी तिकिटे खपलेली

Mithun Chakraborty's Disco Dancer Cinema, Hero of Russia, Ukraine: १९५० पासून सोव्हिएतने भारतीय सिनेमांना प्रोत्साहन देण्यास सुरुवात केली होती. पहिली हिट फिल्म राज कपूर यांची 'आवारा' होती. या सिनेमाची ६४ लाख तिकिटे विकली गेलेली.  ...

IN PICS : बक्कळ कमाई करणाऱ्या ‘द कश्मीर फाइल्स’च्या कलाकारांनी किती फी घेतली माहितीये? - Marathi News | The Kashmir Files: Here’s How Much Anupam Kher, Mithun Chakraborty & Others Charged | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :बक्कळ कमाई करणाऱ्या ‘द कश्मीर फाइल्स’च्या कलाकारांनी किती फी घेतली माहितीये?

The Kashmir Files: ‘द कश्मीर फाइल्स’ या सुपर सक्सेसफुल चित्रपटाच्या कमाईबद्दल तुम्हाला ठाऊक आहेच. पण या चित्रपटातील कलाकारांनी सिनेमासाठी घेतलेल्या मानधनाबद्दल तुम्हाला ठाऊक आहे का? ...