200 वन डे सामने खेळणारी पहिली महिला खेळाडू बनण्याचा मान भारताच्या मितारी राजने पटकावला. मिताली ही वन डे क्रिकेटमध्ये ६००० धावांचा पल्ला ओलांडणारी पहिली महिला खेळाडू आहे. शिवाय सलग सात सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटूचा मानही तिचाच. तिने १७ व्या वर्षी भारतीय वन डे संघात पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात आयर्लंडविरुद्ध ११४ धावांची नाबाद खेळी केली. Read More
Do you know who are the richest Indian women cricketers? See the names and net worth : भारतीय महिला क्रिकेटर्स ज्या आहेत श्रीमंत. पाहा त्यांची नेटवर्थ. ...
PM मोदी खेळाचं मैदान गाजवणाऱ्या खेळाडूंना प्रोत्साहन देण्यात आघाडीवर असल्याचे दिसून येते. इथं एक नजर टाकुयात पुजाराशिवाय त्यांनी कोणत्या क्रिकेटर्सचं खास शब्दांत कौतुक केलं होतं त्यासंदर्भातील गोष्ट ...
महिलांच्या ॲशेस मालिकेतील पहिली कसोटी रंजक वळणावर आली आहे. यजमान इंग्लंडला विजयासाठी शेवटच्या दिवशी ८६ षटकांत १२७ धावा करायच्या आहेत, तर ऑस्ट्रेलियाला ५ विकेट्सची गरज आहे. ...