लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मिताली राज

मिताली राज

Mithali raj, Latest Marathi News

200 वन डे सामने खेळणारी पहिली महिला खेळाडू बनण्याचा मान भारताच्या मितारी राजने पटकावला. मिताली ही  वन डे क्रिकेटमध्ये ६००० धावांचा पल्ला ओलांडणारी पहिली महिला खेळाडू आहे. शिवाय सलग सात सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटूचा मानही तिचाच. तिने १७ व्या वर्षी भारतीय वन डे संघात पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात आयर्लंडविरुद्ध ११४ धावांची नाबाद खेळी केली.  
Read More
India vs New Zealand 2nd T20I: मिताली राजच्या संघ समावेशाची संभ्रमता कायम, हरमनप्रीत कौरसमोर पेच - Marathi News | India vs New Zealand 2nd Women's T20I: Mithali Raj's spot under question as visitors look to level series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 2nd T20I: मिताली राजच्या संघ समावेशाची संभ्रमता कायम, हरमनप्रीत कौरसमोर पेच

India vs New Zealand 2nd Women's T20I: अनुभवी खेळाडू मिताली राजचे भारताच्या ट्वेंटी-20 संघातील स्थान, हा सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. ...

India vs New Zealand 1st T20 : मिताली राजला डावलणं पडलं महागात, भारतीय महिलांचा पराभव - Marathi News | India vs New Zealand 1st T20: New Zealand Women won by 23 runs against India in first T20 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 1st T20 : मिताली राजला डावलणं पडलं महागात, भारतीय महिलांचा पराभव

India vs New Zealand 1st T20: भारतीय महिला संघाला बुधवारी न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात पराभव पत्करावा लागला. ...

India vs New Zealand : भारतीय ट्वेंटी-20 संघात मिताली राजला स्थान नाही, निवृत्तीचा मुहूर्त ठरला - Marathi News | India vs New Zealand: Mithali Raj has no place in Indian Twenty20 squad | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand : भारतीय ट्वेंटी-20 संघात मिताली राजला स्थान नाही, निवृत्तीचा मुहूर्त ठरला

India vs New Zealand: भारताची अनुभवी खेळाडू मिताली राजला न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात अंतिम संघात स्थान मिळाले नाही. ...

टीम इंडियाचा बुलंद आवाssज.... मिताली राज! - Marathi News | Mithali Raj is brand ambassador of Indian women's cricket team, know all about her | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा बुलंद आवाssज.... मिताली राज!

भारतीय महिला क्रिकेट संघाची बॅकबोन... क्रिकेट हा फक्त मुलांचा खेळ नाही, हे ठणकावून सांगणारी धाकड गर्ल... मिताली राज! ...