लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मिताली राज

मिताली राज

Mithali raj, Latest Marathi News

200 वन डे सामने खेळणारी पहिली महिला खेळाडू बनण्याचा मान भारताच्या मितारी राजने पटकावला. मिताली ही  वन डे क्रिकेटमध्ये ६००० धावांचा पल्ला ओलांडणारी पहिली महिला खेळाडू आहे. शिवाय सलग सात सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटूचा मानही तिचाच. तिने १७ व्या वर्षी भारतीय वन डे संघात पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात आयर्लंडविरुद्ध ११४ धावांची नाबाद खेळी केली.  
Read More
भारताच्या कर्णधाराला ओळखलंत का? अनेकांची उत्तर चुकतील... - Marathi News | Did you recognize the captain of Team India? Mithali Raj share her childhood pic svg | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या कर्णधाराला ओळखलंत का? अनेकांची उत्तर चुकतील...

महिला खेळाडूंच्या कराराची घोषणा; मिताली राजचं 'डिमोशन'  - Marathi News | Mithali Raj dmoted in BCCI's central contract for Women | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला खेळाडूंच्या कराराची घोषणा; मिताली राजचं 'डिमोशन' 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं ( बीसीसीआय) गुरुवारी पुरुषांपाठोपाठ महिला क्रिकेटपटूंच्या सेंट्रल काँट्रॅक्टची घोषणा केली आहे. ...

भारताच्या स्मृती मानधनानं अव्वल स्थान गमावलं; किवी फलंदाजाची कुरघोडी - Marathi News | India Smriti Mandhana slip into second spot in ICC Women's ODI Rankings for batting | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारताच्या स्मृती मानधनानं अव्वल स्थान गमावलं; किवी फलंदाजाची कुरघोडी

भारतीय महिला क्रिकेट संघाने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वन डे मालिका 3-0 अशी खिशात घातली. ...

महिला ट्वेंटी-20 लीगमध्ये रंगणार हरमनप्रीत कौर vs मिताली राज vs स्मृती मानधना अशी तिरंगी लढत - Marathi News | BCCI announces Women's T20 Challenge squads; Mithali, Smriti, Harmanpreet to lead respective teams | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला ट्वेंटी-20 लीगमध्ये रंगणार हरमनप्रीत कौर vs मिताली राज vs स्मृती मानधना अशी तिरंगी लढत

IPL 2019 : महिलांसाठी मिनी आयपीएल स्पर्धा आयोजित करण्याचा निर्णय घेतला आहे. 6 ते 11 मे या कालावधीत तीन संघांमध्ये ही लीग खेळवण्यात येणार आहे. ...

Video: क्रिकेटमध्ये नवा 'इतिहास', मिताली राज-विराट कोहली खेळणार एकाच संघात - Marathi News | India's First ever Mixed-Gender match, virat kohli and mithali raj will play in same team? | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Video: क्रिकेटमध्ये नवा 'इतिहास', मिताली राज-विराट कोहली खेळणार एकाच संघात

#ChallengeAccepted विराट कोहली आणि मिताली राज एकाच संघातून खेळताना दिसणार आहेत ...

India vs England Women's : भारतीय महिलांची 'लगान' वसूली, इंग्लंडला वन डे मालिकेत नमवले - Marathi News | India vs England Women's: India win the 2nd ODI against England by 7 wickets to take a 2-0 lead in the 3-match series | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs England Women's : भारतीय महिलांची 'लगान' वसूली, इंग्लंडला वन डे मालिकेत नमवले

India vs England Women's: भारतीय महिला संघाने सोमवारी दुसऱ्या वन डे सामन्यात इंग्लंड संघावर 7 विकेट्स राखून विजय मिळवला. ...

इनफ इज इनफ; आता युद्धच हवं; गौतम गंभीरसह भारतीय खेळाडूंची भावना - Marathi News | pulawama terror attack: This time conversation can’t be on the table, it has to be in a battle ground. Enough is enough, sports fraternity demand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :इनफ इज इनफ; आता युद्धच हवं; गौतम गंभीरसह भारतीय खेळाडूंची भावना

भारतीय खेळाडूंनी पुलवामा दहशतवादी हल्ल्याचा (Pulawama Terror Attack) तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला आहे. ...

India vs New Zealand 3rd T20 : Bad Luck मिताली; थरारक सामन्यात भारतीय महिलांचा पराभव - Marathi News | India vs New Zealand 3rd T20: Unlucky Mithali Raj; Indian women defeated by NZ Women in thrilling match | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :India vs New Zealand 3rd T20 : Bad Luck मिताली; थरारक सामन्यात भारतीय महिलांचा पराभव

India vs New Zealand 3rd T20: स्मृती मानधनाच्या 86 धावांच्या फटकेबाजीनंतरही भारतीय महिला संघाला अखेरच्या ट्वेंटी-20 सामन्यात न्यूझीलंडकडून हार पत्करावी लागली. ...