शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मिताली राज

200 वन डे सामने खेळणारी पहिली महिला खेळाडू बनण्याचा मान भारताच्या मितारी राजने पटकावला. मिताली ही  वन डे क्रिकेटमध्ये ६००० धावांचा पल्ला ओलांडणारी पहिली महिला खेळाडू आहे. शिवाय सलग सात सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटूचा मानही तिचाच. तिने १७ व्या वर्षी भारतीय वन डे संघात पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात आयर्लंडविरुद्ध ११४ धावांची नाबाद खेळी केली.  

Read more

क्रिकेट : Video: क्रिकेटमध्ये नवा 'इतिहास', मिताली राज-विराट कोहली खेळणार एकाच संघात

क्रिकेट : India vs England Women's : भारतीय महिलांची 'लगान' वसूली, इंग्लंडला वन डे मालिकेत नमवले

क्रिकेट : इनफ इज इनफ; आता युद्धच हवं; गौतम गंभीरसह भारतीय खेळाडूंची भावना

क्रिकेट : India vs New Zealand 3rd T20 : Bad Luck मिताली; थरारक सामन्यात भारतीय महिलांचा पराभव

क्रिकेट : India vs New Zealand 2nd T20I: मिताली राजच्या संघ समावेशाची संभ्रमता कायम, हरमनप्रीत कौरसमोर पेच

क्रिकेट : India vs New Zealand 1st T20 : मिताली राजला डावलणं पडलं महागात, भारतीय महिलांचा पराभव

क्रिकेट : India vs New Zealand : भारतीय ट्वेंटी-20 संघात मिताली राजला स्थान नाही, निवृत्तीचा मुहूर्त ठरला

क्रिकेट : टीम इंडियाचा बुलंद आवाssज.... मिताली राज!