शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

मिताली राज

200 वन डे सामने खेळणारी पहिली महिला खेळाडू बनण्याचा मान भारताच्या मितारी राजने पटकावला. मिताली ही  वन डे क्रिकेटमध्ये ६००० धावांचा पल्ला ओलांडणारी पहिली महिला खेळाडू आहे. शिवाय सलग सात सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटूचा मानही तिचाच. तिने १७ व्या वर्षी भारतीय वन डे संघात पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात आयर्लंडविरुद्ध ११४ धावांची नाबाद खेळी केली.  

Read more

क्रिकेट : Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!

क्रिकेट : VIDEO: दीदी, हा कप तुमच्यासाठी...., हरमनप्रीतचा माजी दिग्गजांसोबत मैदानात जल्लोष

क्रिकेट : IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'

क्रिकेट : स्मृती मानधनाची कमाल! मितालीचा मोठा विक्रम मोडला; 'वनडे क्वीन'ला इथंही नंबर होण्याची संधी, पण...

क्रिकेट : Harmanpreet Kaur World Cup Record : मितालीनंतर असा पराक्रम करणारी दुसरी बॅटर ठरली हरमनप्रीत

क्रिकेट : क्रिकेटच्या मैदानात AI ची ‘बोलंदाजी’! मिताली राजनं पिच रिपोर्टसाठी घेतली गुगल ‘जेमिनी’ची मदत, अन्...

क्रिकेट : मिताली राजचं नाव सुवर्ण अक्षरात लिहिलं जाणार, भारत- ऑस्ट्रेलिया सामन्यापूर्वी मोठा मान!

क्रिकेट : ICC Womens World Cup 2025 : युवराज सिंगच्या साक्षीनं हरमनप्रीत कौरनं दिला शब्द; आम्ही...

क्रिकेट : IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'

क्रिकेट : IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय