शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मिताली राज

200 वन डे सामने खेळणारी पहिली महिला खेळाडू बनण्याचा मान भारताच्या मितारी राजने पटकावला. मिताली ही  वन डे क्रिकेटमध्ये ६००० धावांचा पल्ला ओलांडणारी पहिली महिला खेळाडू आहे. शिवाय सलग सात सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटूचा मानही तिचाच. तिने १७ व्या वर्षी भारतीय वन डे संघात पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात आयर्लंडविरुद्ध ११४ धावांची नाबाद खेळी केली.  

Read more

क्रिकेट : वर्ल्ड चॅम्पियन लेकींचं मायदेशात जंगी स्वागत; या दोघींच्या मनात विराट अन् मितालीची छाप

क्रिकेट : स्मृतीच्या कॅप्टन्सीत कमाल! टीम इंडियाचा 'विक्रमी' विजय अन् महिला क्रिकेट जगतातील 'सातवं आश्चर्य'

क्रिकेट : Smriti Mandhana ची फिफ्टी हुकली; पण स्फोटक खेळीसह साधला ४००० प्लसचा मोठा डाव

क्रिकेट : Smriti Mandhana नं मोडला Mithali Raj चा विक्रम; सर्वाधिक 'फिफ्टी प्लस'चाही सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड

क्रिकेट : रिलेशनशिपमध्ये होती Mithali Raj; लग्नाच्या बोलणीचा किस्सा अन् ती सिंगल राहण्यामागची स्टोरी

क्रिकेट : कॅप्टन्सीसाठी सांगलीकर Smriti Mandhana पेक्षा मुंबईकर छोरीची निवड ठरेल चांगली; कारण...   

क्रिकेट : हरमनप्रीत कौरला भारताच्या कर्णधारपदावरुन काढून टाकण्याची हीच ती वेळ? वाचा

क्रिकेट : हरमनप्रीतला काढून टाका, स्मृती मंधानाही कर्णधार नको, 'या' पोरीला संधी द्या- मिताली राज

क्रिकेट : Women’s T20 World Cup स्पर्धेत सर्वाधिक धावा काढणाऱ्या ३ भारतीय 'रन'रागिनी

क्रिकेट : भारताला चुका नडल्या! श्रीलंकेने आशिया कप जिंकला; मितालीने वर्ल्ड कपची रणनीती सांगितली