शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मिताली राज

200 वन डे सामने खेळणारी पहिली महिला खेळाडू बनण्याचा मान भारताच्या मितारी राजने पटकावला. मिताली ही  वन डे क्रिकेटमध्ये ६००० धावांचा पल्ला ओलांडणारी पहिली महिला खेळाडू आहे. शिवाय सलग सात सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटूचा मानही तिचाच. तिने १७ व्या वर्षी भारतीय वन डे संघात पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात आयर्लंडविरुद्ध ११४ धावांची नाबाद खेळी केली.  

Read more

संपादकीय : मिताली राज : भारतीय क्रिकेटला सुवर्णकाळ दाखवणारी ‘राणी’!

क्रिकेट : Mithali Raj Retire : मिताली राजला संघातून वगळण्याची लागली होती कुणकुण?; BCCI ने आगामी मालिकेसाठी जाहीर केला संघ

क्रिकेट : Women's World Cup 2022, IND vs SA: No Ball ने केला टीम इंडियाचा घात; महिला विश्वचषक स्पर्धेतून भारतीय संघ OUT

क्रिकेट : Jhulan Goswami, IND vs BAN, Women's World Cup 2022: विक्रमांची हॅटट्रिक! टीम इंडियाची झुलन गोस्वामी ठरली 'असा' पराक्रम करणारी जगातली पहिली महिला क्रिकेटर

क्रिकेट : ICC Women's World Cup 2022: तिसऱ्या पराभवाने भारतीय महिलांचा Semi Finals चा मार्ग झाला खडतर, मिताली राजच्या संघाची अग्निपरीक्षा!

क्रिकेट : Women's World Cup 2022, IND vs AUS: शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा भारतावर विजय; मेग लॅनिंगची ९७ धावांची झुंजार खेळी

क्रिकेट : Jhulan Goswami, IND vs AUS, Women's World Cup 2022: नवा सामना नवा विक्रम! टीम इंडियाच्या झुलनचा मैदानात पाय ठेवताच आणखी एक मोठा पराक्रम

क्रिकेट : Mithali Raj, Women's World Cup, IND vs AUS: महिला क्रिकेटवर मितालीचंच 'राज'! दमदार अर्धशतकासह रचला नवा इतिहास

क्रिकेट : Smriti Mandhana Harmanpreet Kaur, IND vs WI: स्मृती मानधना, हरमनप्रीतच्या शतकांमुळे भारत 'टेबल-टॉपर'; एकाच सामन्यात झाले अनेक विक्रम

क्रिकेट : Smriti Mandhana Harmanpreet Kaur, IND vs WI: स्मृती-हरमनप्रीतचं वेस्ट इंडिजला 'दे दणादण'! तुफान धुलाई करत रचला दुहेरी इतिहास! Women's World Cupच्या इतिहासात पहिल्यांदाच केला 'असा' पराक्रम