शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

    Daily Top 2Weekly Top 5
    AllNewsPhotosVideos

    मिताली राज

    200 वन डे सामने खेळणारी पहिली महिला खेळाडू बनण्याचा मान भारताच्या मितारी राजने पटकावला. मिताली ही  वन डे क्रिकेटमध्ये ६००० धावांचा पल्ला ओलांडणारी पहिली महिला खेळाडू आहे. शिवाय सलग सात सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटूचा मानही तिचाच. तिने १७ व्या वर्षी भारतीय वन डे संघात पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात आयर्लंडविरुद्ध ११४ धावांची नाबाद खेळी केली.  

    Read more

    क्रिकेट : Mithali Raj : मिताली राजचा पराक्रम, अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू

    क्रिकेट : IPL 2020: महिलांची आयपीएल जाहीर; मिताली, स्मृती अन् हरमनप्रीत करणार नेतृत्त्व

    क्रिकेट : Corona Virus : अमित मिश्रा, मिताली राज यांचा गरजूंसाठी पुढाकार; करतायत अन्नदान

    क्रिकेट : भारताच्या कर्णधाराला ओळखलंत का? अनेकांची उत्तर चुकतील...

    क्रिकेट : महिला खेळाडूंच्या कराराची घोषणा; मिताली राजचं 'डिमोशन' 

    क्रिकेट : भारताच्या स्मृती मानधनानं अव्वल स्थान गमावलं; किवी फलंदाजाची कुरघोडी

    क्रिकेट : महिला ट्वेंटी-20 लीगमध्ये रंगणार हरमनप्रीत कौर vs मिताली राज vs स्मृती मानधना अशी तिरंगी लढत

    क्रिकेट : Video: क्रिकेटमध्ये नवा 'इतिहास', मिताली राज-विराट कोहली खेळणार एकाच संघात

    क्रिकेट : India vs England Women's : भारतीय महिलांची 'लगान' वसूली, इंग्लंडला वन डे मालिकेत नमवले

    क्रिकेट : इनफ इज इनफ; आता युद्धच हवं; गौतम गंभीरसह भारतीय खेळाडूंची भावना