शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

मिताली राज

200 वन डे सामने खेळणारी पहिली महिला खेळाडू बनण्याचा मान भारताच्या मितारी राजने पटकावला. मिताली ही  वन डे क्रिकेटमध्ये ६००० धावांचा पल्ला ओलांडणारी पहिली महिला खेळाडू आहे. शिवाय सलग सात सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटूचा मानही तिचाच. तिने १७ व्या वर्षी भारतीय वन डे संघात पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात आयर्लंडविरुद्ध ११४ धावांची नाबाद खेळी केली.  

Read more

क्रिकेट : Smriti Mandhana Harmanpreet Kaur, IND vs WI: स्मृती-हरमनप्रीतचं वेस्ट इंडिजला 'दे दणादण'! तुफान धुलाई करत रचला दुहेरी इतिहास! Women's World Cupच्या इतिहासात पहिल्यांदाच केला 'असा' पराक्रम

क्रिकेट : INDWvsNZW, Live Updates : 'छोटा पांड्या' PoojaVastrakarने पुन्हा करिष्मा केला, चार विकेट्स घेत न्यूझीलंडच्या धावांचा ब्रेक लागला

फिल्मी : Mithali Raj: 'शाब्बास मिथू'; आणखी एका 'कॅप्टन कूल'ची गोष्ट मोठ्या पडद्यावर, नायिकेनं शेअर केलं झक्कास पोस्टर

क्रिकेट : IND vs PAK, Women's World Cup 2022: वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात उद्या भारत-पाकिस्तान भिडणार; मिताली राजने दिलं आव्हान

क्रिकेट : BCCI Men's Vs women's Central Contract: 'C' गटातील पुरुष क्रिकेटपटूही 'A' गटातील महिला खेळाडूंपेक्षा कमावतो ५० लाख अधिक; पाहा BCCIच्या करारातील ही तफावत

क्रिकेट : Mithali Raj: सचिन तेंडुलकरपेक्षा मिताली राजने भारतीय क्रिकेटची सर्वाधिक काळ केली सेवा; मोडला मोठा विक्रम

क्रिकेट : ICC Women World Cup 2022 स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा; सलामीच्या सामन्यात पाकिस्तानशी भिडणार 

क्रिकेट : अविवाहित राहणे चांगले, मिताली राज हिचे मत

अन्य क्रीडा : Khel Ratna Award : नीरज चोप्रा, मिताली राज, सुनील छेत्री यांच्यासह १२ खेळाडूंचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कारानं सन्मान

सखी : मिताली राज, एवढी वर्षे कशी खेळतेय? काय तिच्या लाँग करिअरचं सिक्रेट?