200 वन डे सामने खेळणारी पहिली महिला खेळाडू बनण्याचा मान भारताच्या मितारी राजने पटकावला. मिताली ही वन डे क्रिकेटमध्ये ६००० धावांचा पल्ला ओलांडणारी पहिली महिला खेळाडू आहे. शिवाय सलग सात सामन्यांमध्ये अर्धशतक झळकावणारी पहिली महिला क्रिकेटपटूचा मानही तिचाच. तिने १७ व्या वर्षी भारतीय वन डे संघात पदार्पण केले आणि पहिल्याच सामन्यात आयर्लंडविरुद्ध ११४ धावांची नाबाद खेळी केली. Read More
HAPPY BIRTHDAY MITHALI RAJ: भारताच्या महिला क्रिकेटपटूंना आशेचा किरण दाखवणारी... प्रसंगी महिला खेळाडूंसाठी BCCI सोबत भांडणारी... आपल्या फलंदाजीने अनेक विक्रमांची नोंद करणारी.... मिताली राज हिचा आज ४० वा वाढदिवस ...
Mithali Raj : मितालीचे फलंदाजीचे तंत्र भक्कम होते आणि धावांची तिची भूकही मोठी होती. याच भांडवलावर ती मोठी झाली आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटवर तिने साम्राज्य गाजवले. ...
India women's team for Sri Lanka tour announced : भारताची सर्वात यशस्वी महिला क्रिकेटपटू मिताली राज हिने ( Mithali Raj Retire ) बुधवारी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. ...