लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मिताली राज

मिताली राज

Mitali raj, Latest Marathi News

फलंदाजी आणि गोलंदाजी न करताही मिताली राजचा विश्वविक्रम - Marathi News | Mithali Raj's world record, without batting and bowling | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :फलंदाजी आणि गोलंदाजी न करताही मिताली राजचा विश्वविक्रम

मिताली राजच्या नेतृत्वाखाली भारताच्या महिला संघाने गुरुवारी न्यूझीलंडवर दमदार विजय मिळवला ...

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी आज होणार मुलाखत - Marathi News | Interview of Indian Women's Cricket Coach to be held today | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय महिला क्रिकेट संघाच्या प्रशिक्षकपदासाठी आज होणार मुलाखत

महिला टी-२० विश्वचषकात उपांत्य फेरीत इंग्लंडकडून पत्करावी लागलेली हार आणि प्रशिक्षक रमेश पोवार-मिताली राज यांच्यात झालेला वाद यामुळे बीसीसीआयला नव्या प्रशिक्षकाचा शोध होता ...

महिला क्रिकेटमधील वादावर विनोद तावडे यांनी केले भाष्य - Marathi News | Vinod Tawde talk over women's cricket controversy | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :महिला क्रिकेटमधील वादावर विनोद तावडे यांनी केले भाष्य

महिलांचा ट्वेन्टी-20 विश्वचषक सुरु असताना भारताची माजी कर्णधार मिताली राज आणि प्रशिक्षक रमेश पोवार यांच्यामध्ये वाद झाला होता. या वादावर आता महाराष्ट्राचे क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनीदेखील भाष्य केले आहे. ...

प्रशिक्षक रमेश पोवार यांचा कार्यकाळ संपला - Marathi News | Coach Ramesh Powar's tenure ends | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :प्रशिक्षक रमेश पोवार यांचा कार्यकाळ संपला

महिला क्रिकेटचा वाद शमण्याची चिन्हे ...

मितालीला सांभाळणे कठीण, ती वेगळ्या प्रकारची खेळाडू - रमेश पोवार - Marathi News | Mithali is difficult to handle, she is a different player - Ramesh Powar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मितालीला सांभाळणे कठीण, ती वेगळ्या प्रकारची खेळाडू - रमेश पोवार

भारतीय महिला क्रिकेट संघांचे प्रशिक्षक रमेश पोवार यांनी मितालीसोबत असलेल्या वादाचा स्वीकार केला. ...

मिताली राजने प्रशिक्षक रमेश पोवारवर लावले गंभीर आरोप - Marathi News | Mitali Raj took over coach Ramesh Powar on the serious charges | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मिताली राजने प्रशिक्षक रमेश पोवारवर लावले गंभीर आरोप

मितालीने बीसीसीआयचे मुख्य प्रशासकीय अधिकारी राहुल जोहरी आणि क्रिकेट ऑपरेशन्स पाहणारे माजी क्रिकेटपटू साबा करीम यांना एक पत्र लिहिले आहे. या पत्रामध्ये मितालीने पोवार आणि डायना यांच्यावर आरोप केले आहेत. ...

मिताली राज-हरमनप्रीत वाद चव्हाट्यावर - Marathi News | Mitali Raj-Harmanpreet debate at Chawatta | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मिताली राज-हरमनप्रीत वाद चव्हाट्यावर

खेळाडूंना शिष्टाचार कायम राखण्याचे आवाहन ...

मिताली राजला न खेळविण्याचा निर्णय चुकला - Marathi News |  The decision to not play Mithali Raj was missed | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मिताली राजला न खेळविण्याचा निर्णय चुकला

महिला टी२० विश्व अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत झालेला भारताचा पराभव अत्यंत निराशाजनक ठरला. ज्याप्रकारे भारताने साखळी फेरीत सलग चार सामने जिंकून आगेकूच केली होती, त्यानंतर अपेक्षा वाढल्या होत्या. ...