Retired Police Officer Found Dead : मृताचा मुलगा किशोर हा देखील पोलीस खात्यात असून तो नेहरू नगर पोलीस ठाण्यात सहायक उपनिरीक्षक (एएसआय) म्हणून कार्यरत आहे. ...
Haryanvi singer killed two people arrested : रोहतक जिल्ह्यातील मेहम भागात मृत व्यक्तीला रस्त्याच्या कडेला दफन करण्यात आले. याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. ...
Murder Case : ही 20 वर्षाची मुलगी आपल्या प्रियकराशी फोनवर बोलत होती. त्यामुळे तिच्या संतापलेल्या वडिलांनी तिची हत्या केली आहे. इतकंच नाही तर मृतदेह नदीत फेकून दिला. आरोपी वडिलांचं नाव उस्मान असं आहे. ...
Psycho Killer : पोलिसांनी सांगितले की, आरोपी 18 ते 25 वयोगटातील मुलींना आधी प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचा आणि नंतर त्यांच्यावर बलात्कार करायचा. त्याचे मन भरले की त्यांना मारून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावायचा. ...
Missing And Found : वाहतूक शाखेचे वरीष्ठ पोलिस निरिक्षक महेश तरडे यांनी जाहीदा यांच्यासह ढेरंगे यांचा शोध घेऊन ब्रेसलेट सुपूर्द करणारे वाहतूक पोलिस हवालदार विठोबा बगाड, बाळू सावकारे आणि वॉर्डन संतोष घोलप यांचाही सत्कार केला. ...