लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
बेपत्ता होणं

बेपत्ता होणं

Missing, Latest Marathi News

जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या - Marathi News | Archana Tiwari Missing Case: Katni Girl Archana tiwari missing from last 7 days, police investigate | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या

इंदूरहून कटनीपर्यंत ६८९ किमी अंतरावर अर्चनाच्या बेपत्ता होण्यामागचे कारण शोधण्यासाठी सर्च ऑपरेशन सुरू आहे. ...

Satara: क्रिकेट खेळायला जातो म्हणून मुलगा घरातून गेला, दिवसभर शोधूनही नाही सापडला; आई चिंतेत - Marathi News | Son left home saying he was going to play cricket couldn't find him even after searching for a whole day in satara Mother worried | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara: क्रिकेट खेळायला जातो म्हणून मुलगा घरातून गेला, दिवसभर शोधूनही नाही सापडला; आई चिंतेत

काैटुंबीक परिस्थिती आणि शिक्षण घेण्याची इच्छा होत नसल्याने मुले घर सोडत असल्याचे पोलिसांचे म्हणणे ...

सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण - Marathi News | 3 Boys of Delhi run away from home To meet Salman Khan found after missing for 4 Days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सलमान खानला भेटण्यासाठी ३ अल्पवयीन मुलांनी केला मोठा कांड; २ राज्यांची पोलीस झाली हैराण

या तिघांनी घरच्यांना न सांगता २५ जुलैला सलमान खानला भेटायला जायचे ठरवले. तिघे अचानक घरातून गायब झाल्याने कुटुंबाला चिंता लागली ...

ऑपरेशन नन्हे फरिश्ते : मुंबईतील हरवलेला शाळकरी मुलगा नागपुरात आढळला - Marathi News | Operation Nanhe Farishte: Missing schoolboy from Mumbai found in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ऑपरेशन नन्हे फरिश्ते : मुंबईतील हरवलेला शाळकरी मुलगा नागपुरात आढळला

Nagpur : रेल्वे स्थानकावर आरपीएफची कामगिरी ...

Sangli: अडीच वर्षांचा चिमुकला शेतातून अचानकच गायब झाला; तब्बल ६३ तासांनंतर म्हसोबा मंदिरात सापडला - Marathi News | Shambhu Patil a little boy who disappeared from the farm was found in the Mhsoba temple after 63 hours in Padali Sangli district | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: अडीच वर्षांचा चिमुकला शेतातून अचानकच गायब झाला; तब्बल ६३ तासांनंतर म्हसोबा मंदिरात सापडला

काळजाच्या तुकड्याची ताटातूट अन् आनंदाश्रूत झाली पुन्हा भेट ...

Satara Crime: काम बघायला जातो म्हणत नववी, दहावीतील मुलांनी सोडलं घर; पालक चिंतेत - Marathi News | Parents worried after two boys in class 9 and 10 in Satara suddenly leave home | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Satara Crime: काम बघायला जातो म्हणत नववी, दहावीतील मुलांनी सोडलं घर; पालक चिंतेत

पोलिसांकडून तपास सुरू ...

'बाबा, मला शोधू नका...' कॉलेजला गेलेल्या अल्पवयीन मुलीचा कॉल अन् फोन बंद - Marathi News | 'Dad, don't look for me...' A minor girl who went to college called and her phone was switched off. | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :'बाबा, मला शोधू नका...' कॉलेजला गेलेल्या अल्पवयीन मुलीचा कॉल अन् फोन बंद

Gadchiroli : 'ती' कशी असेल, कुठे असेल, आई-वडिलांच्या काळजाचा चुकला ठोका ...

घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू - Marathi News | Chhattisgarh couple Narendra Verma and Twinkle Verma suddenly went missing, police search underway | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू

हे नवविवाहित जोडपे अचानक बेपत्ता झाल्याने कुटुंबाला सतत चिंता सतावत आहे. या दोघांच्या घरी सगळेच चिंतेत आहेत ...