Crime News : आता पोलीस हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की, तिच्या पतीला इतक्या वेळा गोळ्या लागल्या पण पत्नीला एकाही गोळीचा आवाज कसा ऐकू आला नाही. आता पोलीस या प्रकरणी पोस्टमॉर्टम रिपोर्टची वाट पाहत आहेत. ...
रिक्षाने ठाणे रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या श्रद्धा पारखी या महिलेचा लॅपटॉप प्रवासात गहाळ झाला होता. तो ठाणे शहर वाहतूक शाखेचे जमादार प्रविण जाधव यांनी तत्परता आणि बुद्धीचातूर्याने अवघ्या दीड तासांमध्ये नुकताच मिळवून दिला. ...
तीन अल्पवयीन मुलींनी पालकांच्या रागावर घर सोडले. पालक लग्नासाठी नाद लावतात, कॉलेजमध्ये जाऊ देत नाहीत या कारणामुळे त्यांनी घर सोडण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. ...
Murder Case : रीनाचे (२७) लग्न १० वर्षांपूर्वी संजय नावाच्या तरुणासोबत झाला होता. तिला दोन मुलं आहेत. सासरच्या मंडळींनी तक्रार केली आणि पोलिसांना सांगितलं की, रीना ५० हजार रुपये घेऊन पळून गेली होती. ...
Deadbody Found :मुलाचा मृतदेह आज हॉटेल रुचिरा विराजच्या मागे बोईसर येथील एका नाल्यात सापडल्याने चालून एकच खळबळ उडाली असून बोईसर पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत. ...
Youth Missing :हैदराबादहून आश्रमात आलेला तरुण बेपत्ता झाला आहे. त्याचे आई-वडील त्याच्या शोधात भटकत आहेत. आश्रमाने या तरुणाबाबत कोणतीही माहिती दिलेली नाही. तरुणाच्या कुटुंबीयांनी पोलिसात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे. ...