लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
बेपत्ता होणं

बेपत्ता होणं, मराठी बातम्या

Missing, Latest Marathi News

लैंगिक शोषणाच्या तक्रारीनंतर २ अल्पवयीन मुली झाल्या बेपत्ता  - Marathi News | Two minor girls go missing after sexual abuse complaint when transferring to another shelter home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :लैंगिक शोषणाच्या तक्रारीनंतर २ अल्पवयीन मुली झाल्या बेपत्ता 

Sexual Harassment : रविवारी एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, बेपत्ता झालेल्या मुलींचा शोध सुरू करण्यात आला आहे. ...

प्रेमीयुगलाचा अजब प्लॅन; १० वर्ष प्रेयसीला एका खोलीतच लपवून ठेवलं; घरच्यांनाही भनक लागली नाही - Marathi News | This Man Hid His Girlfriend In A Room For 10 Years While Living With Parents, Near Lover's Home | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :प्रेमीयुगलाचा अजब प्लॅन; १० वर्ष प्रेयसीला एका खोलीतच लपवून ठेवलं; घरच्यांनाही भनक लागली नाही

सजिथा केरळच्या पलक्कड जिल्ह्यातील आईलूर येथील तिच्या राहत्या घरातून गायब झाली होती. नातेवाईकाकडे जाण्याच्या बहाण्याने ती घरातून बाहेर पडली ती कधीच परतली नाही ...

सोशल मीडियाच्या ट्रोलिंगला वैतागला; 'यमुना नदीत जीव देतोय' पोस्ट करून २२ वर्षीय रॅपर गायब झाला - Marathi News | Delhi Rapper Aditya Tiwari Goes Missing After Trolled And Social Media Post Leaves Many Concerned | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :सोशल मीडियाच्या ट्रोलिंगला वैतागला; 'यमुना नदीत जीव देतोय' पोस्ट करून २२ वर्षीय रॅपर गायब झाला

व्यवसायाने रॅपर असलेला २२ वर्षीय आदित्यने ६ वर्षापूर्वी मुंबईत त्याचा पहिला व्हिडिओ बनवला होता ...

वसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त बेपत्ता झाल्याने खळबळ; दोन दिवस संपर्क नाही - Marathi News | The Missing of Assistant Commissioner of Vasai-Virar Municipal Corporation; No contact for two days | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :वसई-विरार महापालिकेचे सहाय्यक आयुक्त बेपत्ता झाल्याने खळबळ; दोन दिवस संपर्क नाही

Missing of Assistant Commissioner of Vasai-Virar Municipal Corporation : जाधव हे अचानक बेपत्ता झाल्याने महापालिका वर्तुळात खळबळ उडाली आहे. त्यांना बेपत्ता केले की बेपत्ता झाले, याविषयी पोलीस तपास करीत आहेत. ...

विद्यार्थ्याला सोबत घेऊन घटस्फोटीत महिला शिक्षिका पसार; लॉकडाऊनमध्ये दिवसाला ४ तास घेत होती क्लास - Marathi News | Divorce teacher 17 year old boy missing chandigarh panipat teacher student police | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :विद्यार्थ्याला सोबत घेऊन घटस्फोटीत महिला शिक्षिका पसार; लॉकडाऊनमध्ये दिवसाला ४ तास घेत होती क्लास

पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा नोंद केला असून सध्या शिक्षिका आणि विद्यार्थ्याचा शोध सुरू आहे. परंतु अद्याप दोघांचाही पत्ता लागला नाही ...

मुंबईत चित्रपटात काम करण्यासाठी यूपीतून पळालेली अल्पवयीन मुलगी मिळाली ठाण्यात - Marathi News | A minor girl who ran away from UP to work in a film in Mumbai was found in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुंबईत चित्रपटात काम करण्यासाठी यूपीतून पळालेली अल्पवयीन मुलगी मिळाली ठाण्यात

मुंबईतील फिल्म अकादमीद्वारे अभिनय आणि गाणे गाण्याची कला शिकण्याच्या जिद्दीने उत्तरप्रदेशातून रेल्वेने पळालेल्या एका १७ वर्षीय मुलीला अवघ्या काही तासांमध्ये सुखरुप तिच्या पालकांकडे सोपविण्यात ठाणे रेल्वे सुरक्षा दलाला (आरपीएफ) यश आल्याची घटना रविवारी ...

पोटात भुकेचा आगडोंब अन् तळपता सूर्य!जीवाची काहिली झालेल्या आजोबांची पोलिसांनी करून दिली कुटुंबियांशी भेट  - Marathi News | The police got success to get back missing grandfather to the family | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पोटात भुकेचा आगडोंब अन् तळपता सूर्य!जीवाची काहिली झालेल्या आजोबांची पोलिसांनी करून दिली कुटुंबियांशी भेट 

Missing Grandfather : लोकमत आणि पोलिसांमुळे अनोळखी आजोबा कुटुंबात सुखरूप पोहोचले ...

साबण आणायला जाते म्हणून गायब झालेली ठाण्यातील मुलगी सापडली पंढरपुरात - Marathi News | A missing girl from Thane was found in Pandharpur as she was fetching soap | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :साबण आणायला जाते म्हणून गायब झालेली ठाण्यातील मुलगी सापडली पंढरपुरात

सोलापूर लोकमत ब्रेकिंग ...