नागपूरची अंजली कोटंबकर मिस इंडिया स्पर्धेत द्वितीय. अंजली कोटंबकरने देहरादून येथे झालेल्या मिस इंडिया स्पर्धेत द्वितीय पुरस्कार पटकावला. तिच्या कामगिरीमुळे नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय फॅशन डिझायनर सुफी शाबरी यांनी आयोजित केली होती. Read More