लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
मिरज

मिरज

Miraj-ac, Latest Marathi News

शेरास सव्वाशेर; तुला मंत्री होऊन दाखवतोच!, शहर अभियंत्याने दिला विरोधी पक्षनेत्याला दम - Marathi News | After a meeting between the Mayor and Rangkarmi at Balgandharva Natyagriha in Miraj, Municipal Engineer Sanjay Desai and Leader of Opposition Sanjay Mendhe had an argument | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :शेरास सव्वाशेर; तुला मंत्री होऊन दाखवतोच!, शहर अभियंत्याने दिला विरोधी पक्षनेत्याला दम

‘मी महापालिकेचा नव्हे तर शासनाचा नोकर आहे, मला नोकरीची गरज नाही. माझी ताकद मोठी आहे, एक दिवस येथे मंत्री म्हणून येऊन दाखवू शकतो’, असेही सुनावले. ...

संकुचित राजकारणाचा फटका; सांगलीचे १०० खाटांचे प्रसूती रुग्णालय मिरजेला पळविले - Marathi News | Maternity Hospital approved for Sangli in Miraj | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :संकुचित राजकारणाचा फटका; सांगलीचे १०० खाटांचे प्रसूती रुग्णालय मिरजेला पळविले

पालकमंत्री जयंत पाटील यांनी दोन महिन्यांपूर्वी हे रुग्णालय मिरजेला स्थलांतरित करणार असल्याचे सांगितले होते, तरीही सांगलीच्या लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केले, त्याचा फटका बसला आहे. ...

नूतनीकरणासाठी तब्बल 'एक कोटी' खर्च, तरीही ‘बालगंधर्व’ची दुर्दशा - Marathi News | Expenditure of Rs 1 crore for renovation of Balgandharva Natyagrha in Miraj Still the bad condition of the theater | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :नूतनीकरणासाठी तब्बल 'एक कोटी' खर्च, तरीही ‘बालगंधर्व’ची दुर्दशा

नाट्यगृहाचे नूतनीकरण झाल्याचे भासवून येथे राज्य नाट्य स्पर्धा घेण्याचा घाट घातला जात आहे. त्याला मिरजेतील नाट्यकर्मी, रसिकांनी विरोध केला आहे. ...

'या' मागणीसाठी सांगली-मिरज शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे काळ्या फिती लावून काम - Marathi News | Work of resident doctors of Sangli Miraj Government Hospital wearing black ribbons for this demand | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :'या' मागणीसाठी सांगली-मिरज शासकीय रुग्णालयातील निवासी डॉक्टरांचे काळ्या फिती लावून काम

उद्या, मंगळवारीही हे आंदोलन कायम राहणार आहे. निर्णय झाला नाही, तर २४ तासानंतर बाह्यरुग्ण विभागात सेवा देणार नाही असा इशारा निवासी डॉक्टरांची संघटना मार्डने दिला आहे. ...

मिरज शहर पोलीस स्टेशन मध्ये पेटवून घेतलेल्या 'त्या' तरुणाचा मृत्यू - Marathi News | Young man set on fire at Miraj city police station | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरज शहर पोलीस स्टेशन मध्ये पेटवून घेतलेल्या 'त्या' तरुणाचा मृत्यू

सर्फराज या व्यसनी तरुणाने बुधवारी मध्यरात्री शहर पोलीस ठाण्यातच पेट्रोल ओतून घेऊन स्वतःला पेटवून घेतले. यात तो सुमारे ५० टक्के भाजला होता. ...

मिरजेत केमिकल कारखान्यात स्फोट, दोघे जखमी - Marathi News | Explosion at Miraj Chemical Factory both injured | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेत केमिकल कारखान्यात स्फोट, दोघे जखमी

ही आग इतकी भीषण होती की, बचावकार्य करत असताना दोन पोलीस अधिकारी या आगीत जखमी झाले. ...

द्राक्ष बागेतील तोडली झाडे, आठ जणा विरोधात गुन्हा दाखल - Marathi News | Anonymously cut down trees in the vineyard, filed charges against eight people | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :द्राक्ष बागेतील तोडली झाडे, आठ जणा विरोधात गुन्हा दाखल

टाकळी : जनराववाडी (ता. मिरज ) येथील शेतकरी राहुल राजगोंडा विरोजे यांच्या शेतातील द्राक्ष झाडे कुऱ्हाडीने तोडून सुमारे तीन ... ...

३० गुंठ्यांत ८ लाख रुपयांचे टोमॅटो; मिरजमधील शेतकऱ्यानं 'करून दाखवलं' - Marathi News | A farmer in Miraj taluka took eight lakh tomatoes in 30 guntas | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :३० गुंठ्यांत ८ लाख रुपयांचे टोमॅटो; मिरजमधील शेतकऱ्यानं 'करून दाखवलं'

लिंगनूर : बाजारपेठेच्या मागणीनुसार आधुनिक प्रयोगशील शेती करत ३० गुंठ्यांत आठ लाखाचे टोमॅटो घेऊन लिंगनूर (ता. मिरज ) येथील ... ...