मीरा-भार्इंदर महापालिकेतील सत्ताधारी भाजपाच्या पदसिद्ध अधिकाऱ्यांनी २० जानेवारीपासुन सुरु केलेल्या दालन बंद आंदोलनामुळे सुमारे ४० कर्मचारी कामाविना फूल पगारी ठरले. या कर्मचाऱ्यांनी त्याची कल्पना प्रशासनाला न दिल्याने त्यांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठ ...
मीरा रोडच्या कनकिया भागात कांदळवन - पाणथळ क्षेत्राचा -हास करून माती भराव करताना डंपर पकडण्यात आला असून, अटक चालकास दोन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे. ...
एका रिक्षा चालकाने रिक्षात सोन्याचे दागिने व रोख असा सुमारे 3 लाखांचा ऐवज विसरून गेलेल्या महिला प्रवाशाची पिशवी मीरा रोडच्या नया नगर पोलीस ठाण्यात जाऊन परत केली ...
भार्इंदरमधील भुयारी मार्गात अल्पवयीन मुलीवर तरुणाने चाकूने वार केल्याची घटना बुधवारी घडली. याप्रकरणी पोलिसांनी विनोदकुमार कश्यप याला अटक केली आहे. त्याला ८ जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार घडल्याचे सांगितले जाते. ...
कंत्राटी सफाई कामगारांच्या ग्रॅच्युईटीची रक्कम कोणी द्यायची, असा मुद्दा उपस्थित करत ऐन स्वच्छता सर्वेक्षणादरम्यान मनपाच्या दैनंदिन साफसफाईसाठी कंत्राट दिलेल्या ठेकेदार व उपठेकेदारांनी केलेला संप आयुक्तांनी एका दिवसातच मागे घ्यायला लावला. ...
मीरा रोड : नाताळचा सण व सुटीचे दिवस असताना भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या अध्यक्षते खाली परिवहन उपक्रमाच्या कंत्राटी कर्मचा-यांनी शुक्रवारपासून सुरू केलेला संप सोमवारी तिसºया दिवशीही सुरूच आहे. ...
मीरा रोड - शेजारची लहान मुलं दाराजवळ घाण करतात म्हणून एका ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिला जबर मारहाण करत कच-याच्या ढिगा-यात टाकून दिल्याची खळबळजनक घटना भार्इंदरमध्ये घडली आहे. ...