Mira road, Latest Marathi News
पाण्यासाठी तहानलेल्या मीरा रोडच्या चंदे्रश अॅकॉर्ड इमारतीच्या रहिवाशांना पाण्यासाठी राजकारण्यांकडून केवळ खोटी आश्वासनेच मिळाल्याने लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे. ...
याप्रकरणी काशिमीरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. ...
खान कुटुंबियांवर कुटुंबातील एकजण दगावल्याने शोककळा पसरली आहे. ...
ही घटना सकाळी १० वाजताच्या सुमारास घडली. स्फोटानंतर घटनास्थळी पोलीस आणि बॉम्बशोधक पथके दाखल झाली आहेत. ...
मीरा रोड रेल्वेस्थानकाच्या हद्दीत शनिवारी रेल्वेत खलाशाचे काम करणा-या चेतन मुरलीधर मोटवानी (३३) यांचा अपघाती मृत्यू झाला. मात्र, रेल्वे पोलिसांनी त्याला अनोळखी दाखवल्याने त्याचा मृतदेह नातेवाइकांना ताब्यात देण्यास रविवार उजाडला. ...
पोलिसांच्या या अजब कारभाराविरोधात मृताच्या नातेवाईकांत तीव्र नाराजी पसरली आहे. ...
इमारतीतील बेकायदा बांधकामाची तक्रार करणारे रहिवाशी हवालदील ...
मीरारोडच्या सेव्हन स्कवेअर शाळा ते कॅनवुड पार्क रस्त्या लगतच्या नाल्यांवर लहान तसेच अवजड वाहनेसुध्दा उभी केली जात असल्याने स्लॅब कमकुवत झाला आहे. ...