महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर? 'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले... नागपूर: कोराडी येथे प्रवेशद्वाराचा स्लॅब कोसळला. यात २० ते २५ मजूर जखमी झाले आहेत. ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर... अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी... विधानसभेला १६० जागा निवडून देण्याची गॅरंटी, 'त्या'२ जणांची ऑफर; शरद पवारांचा सर्वात मोठा दावा हे जग सोडून गेलेल्या बहिणीच्या हाताने रक्षाबंधन! वलसाडच्या भावासाठी 'ती' जिवंत हात घेऊन आली... पाकिस्तानात मोठ्या राजकीय घडामोडी...! संसदेच्या विरोधी पक्षनेत्याला पदावरून काढले, पीटीआयचे अनेक नेते अडचणीत ...तर अमेरिकेत १९२९ सारखी महामंदी येईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेलाच दिली धमकी रक्षाबंधनाच्या दिवशी दोन जवान धारातीर्थी पडले; कुलगाममध्ये एक दहशतवादी ठार, मोठी चकमक सुरु राखी बांधण्यासाठी साडेसात तासांचा शुभ मुहूर्त; सुरु झाला, कधी संपणार... अख्खा दिवस नाहीय... 'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
Mira road, Latest Marathi News
भाजपाच्या माजी महापौरांचा कार्यक्रम उधळून लावण्याचा भाजपाच्याच नगरसेविकेचा प्रयत्न ...
काशिमीरा पोलीस ठाणे हद्दीतील चेणे नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू झाला ...
मीरारोड शांती पार्कच्या गोकुळ व्हिलेज मध्ये आरजीच्या जागेवर बेकायदा झालेली धार्मिक स्थळं तोडण्याची रहिवाशांची सततची मागणी ...
मराठीचे झेंडे फडकवू नका, हिंदी राष्ट्रभाषा आहे असं सांगत मराठी राजभाषेचा अपामान करत अगदी शिव्यांचा वापर केल्याबद्दल दुरचित्रवाहिनी मालिकांमधील अभिनेत्री केतकी चितळे विरोधात गुन्हा दाखल करण्याची तक्रार मराठी एकीकरण समितीने काशिमीरा पोलीस ठाण्यात दिली ...
मीरा-भार्इंदरमध्ये नागरिकांचे स्वाक्षरी अभियान : माणुसकी दाखवण्याचे आवाहन ...
मीरा रोड : मीरा रोडच्या कनकिया मार्गावर असलेल्या पालिकेच्या वाहनतळावर ठेकेदाराकडून पार्किंगसाठी मनमानी शुल्क वसूल केले जात आहे. याबाबतची ... ...
भाईंदरच्या जोशी या सरकारी रुग्णालयात वेळीच उपचार न मिळाल्याने विलंब होऊन केंद्रेंचा मृत्यु झाल्याचे नातलगांनी सांगितले. ...
मुंबईच्या हद्दीतील गोराई जेट्टीपासुन गावापर्यंतच्या रस्ता रुंदीकरणासाठी नगर भुमापन विभागाने गुरुवारी सकाळपासून सर्वेक्षण हाती घेतल्याचे कळताच गोराई मच्छीमार सहकारी संस्थेसह स्थानिक ग्रामस्थांनी सर्वेक्षण उधळून लावण्यासाठी कंबर कसली आहे. ...