मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील... दिल्लीचे जवाहरलाल नेहरू स्टेडियम तोडले जाणार; केंद्रीय क्रीडा मंत्रालयाचा मोठा निर्णय सांगलीतील विटा शहर हादरले! लग्नघरातील रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू; परिसरात शोककळा ११ जिल्हे, ५९ सर्च ऑपरेशन, १० जणांना अटक; ४८ तास सुरू असलेल्या छाप्याची इनसाईड स्टोरी कारच्या 'हेजर्ड लाइट्स'चा वापर कधी करावा, कधी नाही? सुरक्षित ड्रायव्हिंगसाठी नियम माहीत आहेत का? हाफिज सईदबाबत मोठी माहिती समोर आली; ऑपरेशन सिंदूरनंतर भारतावर नव्या मार्गाने हल्ला करण्याच्या तयारीत... सर्व गुन्हेगारी प्रवृत्ती थार आणि बुलेटवरच फिरतात; हरियाणाच्या डीजीपींचं खळबळजनक विधान अहिल्यानगर: खासदार निलेश लंके गटाच्या नगरसेविका डॉ. विद्या कावरे ११ मते घेऊन पारनेर नगरपंचायतीच्या अध्यक्षपदी विजयी क्राईम कुंडली! जेलमध्ये असलेल्या गँगस्टरच्या घरी कोट्यवधींचं घबाड; २२ तास नोटा मोजून थकले पोलीस विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...' बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी? अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर मुंबई - महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या अध्यक्ष पदी भाजपा नेते आमदार प्रवीण दरेकर विजयी, जय कवळी आणि दरेकरांच्या पॅनेलचे २९ पैकी २९ उमेदवार विजयी ...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला... कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल... डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार... आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...' बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
Mira road, Latest Marathi News
Mira Bhayander Municipal Corporation : मीरा भाईंदर महापालिका स्वच्छ भारत अभियान अंतर्गत दर वर्षी स्वच्छतेत इतवा क्रमांक आला, हा पुरस्कार मिळाला म्हणून स्वतःची पाठ थोपटून घेत असते. ...
Crime News : मीरारोड - भाईंदर पश्चिमेस मुर्धा खाडीतील कांदळवनामध्ये असलेली हातभट्टी भाईंदर पोलिसांनी उध्वस्त करत गुन्हा दाखल केला आहे. ...
Chimaji Appa : १७३९ साली चिमाजी अप्पा यांच्या नेतृत्वाखाली मराठा सैन्याने पोर्तुगिजांचा पराभव करून वसई किल्ल्यासह धारावी बेट व परिसर काबीज करत मराठा साम्राज्याचा झेंडा फडकवला होता. ...
Cheating Case : मीरारोड येथील टूर्स आणि ट्रॅव्हल्सचा व्यवसाय असणाऱ्या कृष्णकुमार देवासीकडून अभय निकम याने महागडी इनोव्हा क्रिस्टा गाडी भाड्याने घेतली होती. ...
आनंदनगर ए ही इमारत जुनी असून आज रविवारी सकाळी १० वाजताच्या सुमारास इमारतीच्या तळमजल्यावरील दुकानांचा सज्जा खाली कोसळला. ...
आमदार गीता जैन यांच्यासह अन्य राजकारणी, नगरसेवक आदी मास्क न लावताच शहरातील अन्य कार्यक्रमात वावरत होते. ...
पोलीस निरीक्षक अविराज कुराडे व त्यांच्या पथकाने भाईंदर पश्चिमेच्या साई विला भागात ऑल इंडिया स्किल नावाच्या ऑनलाईन गेम द्वारे १० रुपयाला ९० रुपये देण्यासाठी पावती देऊन शासनाची कुठलीही परवानगी नसताना ऑनलाईन जुगार खेळवला जात होता. ...
MiraRoad News : मोकळ्या जागेत व नैसर्गिक ओढ्यात भराव होऊन बेकायदा बांधकामे झाली. पालिकेने देखील ओढ्याचा नाला करून टाकला. ...