रिना काटे व त्यांचे पती मंगेश यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये रणजित वालजी सोळंकी रा. नालासोपारा यांची भाईंदरच्या साईबाबा नगर मधील श्री साई गणेश इमारतीतील सदनिका १६ लाखांना खरेदी करण्याचा व्यवहार ठरवला. ...
वन्यजीव सप्ताह निमीत्ताने भाईंदरच्या उत्तन गावचे ग्रामस्थ व युवक उत्साहाने या भ्रमंतीमध्ये सहभागी झाले होते. कांदळवन प्रतिष्ठानच्या कर्मचाऱ्यांनी कांदळवनांमध्ये आढळणाऱ्या विविध पक्षांची ओळख ग्रामस्थांना करून दिली. ...
...परंतु पालिकेने कोणतीच शहनिशा न करताच विसर्जन करणाऱ्या मंडळाच्या ज्या कार्यकर्त्यांनी मूर्तीच्या गळ्यातील हार काढून ठेवला होता व कल्पना चौरसिया यांना परत केला होता त्यांनाच सत्कार सोहळ्यातून डावलले आणि भलत्याच लोकांचा सत्कार केल्याची टीका आता समाज ...
अनधिकृत बांधकामावर इंडस टॉवर लि. कंपनीचा अनधिकृत मोबाईल टॉवर उभारला आहे. सदर टॉवरची नोंद पालिकेच्या दफ्तरी नाही. अनेक वर्षांपासून टॉवरचा कर महापालिकेला भरलेला नाही. ...
Fraud Case : सदर दागिने खरे असल्याचे प्रमाणपत्र बँकेने नियुक्त केलेले सराफ नवघर मार्गावरील सुरभी ज्वेलर्स चे ललित जैन यांनी दिले होते. त्या आधारेच तिवारीला कर्ज देण्यात आले होते. ...