राज्यातील वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; रविंद्र शिसवे राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी, तर शारदा निकम यांची अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी बदली.
रिना काटे व त्यांचे पती मंगेश यांनी फेब्रुवारी २०१९ मध्ये रणजित वालजी सोळंकी रा. नालासोपारा यांची भाईंदरच्या साईबाबा नगर मधील श्री साई गणेश इमारतीतील सदनिका १६ लाखांना खरेदी करण्याचा व्यवहार ठरवला. ...
वन्यजीव सप्ताह निमीत्ताने भाईंदरच्या उत्तन गावचे ग्रामस्थ व युवक उत्साहाने या भ्रमंतीमध्ये सहभागी झाले होते. कांदळवन प्रतिष्ठानच्या कर्मचाऱ्यांनी कांदळवनांमध्ये आढळणाऱ्या विविध पक्षांची ओळख ग्रामस्थांना करून दिली. ...
...परंतु पालिकेने कोणतीच शहनिशा न करताच विसर्जन करणाऱ्या मंडळाच्या ज्या कार्यकर्त्यांनी मूर्तीच्या गळ्यातील हार काढून ठेवला होता व कल्पना चौरसिया यांना परत केला होता त्यांनाच सत्कार सोहळ्यातून डावलले आणि भलत्याच लोकांचा सत्कार केल्याची टीका आता समाज ...