लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा रोड

मीरा रोड, मराठी बातम्या

Mira road, Latest Marathi News

ऐन स्वच्छता सर्र्वेेक्षणात सफाई ठेकेदाराचा मीरा रोडमध्ये संप, संपामागील हाताबाबत उलटसुलट चर्चा   - Marathi News |  Cleanliness cleanup sweeps in contract with Mira Road, incomplete discussion on hand | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :ऐन स्वच्छता सर्र्वेेक्षणात सफाई ठेकेदाराचा मीरा रोडमध्ये संप, संपामागील हाताबाबत उलटसुलट चर्चा  

कंत्राटी सफाई कामगारांच्या ग्रॅच्युईटीची रक्कम कोणी द्यायची, असा मुद्दा उपस्थित करत ऐन स्वच्छता सर्वेक्षणादरम्यान मनपाच्या दैनंदिन साफसफाईसाठी कंत्राट दिलेल्या ठेकेदार व उपठेकेदारांनी केलेला संप आयुक्तांनी एका दिवसातच मागे घ्यायला लावला. ...

एमबीएमटीचा संप अद्याप सुरूच - Marathi News | MBMT's ongoing engagement still continues | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :एमबीएमटीचा संप अद्याप सुरूच

मीरा रोड : नाताळचा सण व सुटीचे दिवस असताना भाजपा आमदार नरेंद्र मेहता यांच्या अध्यक्षते खाली परिवहन उपक्रमाच्या कंत्राटी कर्मचा-यांनी शुक्रवारपासून सुरू केलेला संप सोमवारी तिसºया दिवशीही सुरूच आहे. ...

४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिला जबर मारहाण - Marathi News | A 4-year-old girl was abducted and raped | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिला जबर मारहाण

मीरा रोड - शेजारची लहान मुलं दाराजवळ घाण करतात म्हणून एका ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण करून तिला जबर मारहाण करत कच-याच्या ढिगा-यात टाकून दिल्याची खळबळजनक घटना भार्इंदरमध्ये घडली आहे. ...

स्मॉगमुळे गर्भवती महिलांचा कोंडला श्वास - Marathi News | Pregnant women can breathe out due to smog | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :स्मॉगमुळे गर्भवती महिलांचा कोंडला श्वास

अर्थात काळ्या दम्याच्या श्‍वसनविकाराच्या गंभीर आजाराचा विळखा गरोदर महिलांना पडत असल्याचे निरीक्षण स्त्रीरोगतज्ञ डॉ. गंधाली देवरुखकर यांनी नोंदवले आहे. गेल्या महिनाभरात गरोदर महिलांमध्ये ८ ते ९ टक्क्यांनी श्वसन विकारांत वाढ झाली, असे त्या म्हणाल्या. ...

दुकानांच्या पाट्या राजभाषा मराठीत लावा अन्यथा आंदोलन करू, मनसेचा इशारा - Marathi News | Shop Lists in the Official Language of the Shop, Otherwise Movement, MNS 'Warnings | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुकानांच्या पाट्या राजभाषा मराठीत लावा अन्यथा आंदोलन करू, मनसेचा इशारा

मीरा-भार्इंदरमधील दुकाने, आस्थापनांच्या पाट्या मराठीतून हव्यात म्हणून मनसेने शहरातील दुकानदारांना पत्र देऊन १५ दिवसात नियमानुसार दुकानांच्या पाट्या राजभाषा मराठीत लावा अन्यथा आंदोलन करू, असा इशारा दिलाय. ...

दुकानदार, फेरीवाल्यांमुळे निर्माण झाल्या बेकायदा कचराकुंड्या; स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा - Marathi News | Shopkeepers, hawkers caused due to illegal trash; Clean India campaign will be destroyed | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :दुकानदार, फेरीवाल्यांमुळे निर्माण झाल्या बेकायदा कचराकुंड्या; स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा

मीरा रोड - दुकानदारांसह फेरीवाल्यांकडून बेकायदा कचराकुंड्या निर्माण केल्या जात असून, यामुळे अस्वच्छता व दुर्गंधीचे साम्राज्य अनेक ठिकाणी पसरल्याने स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाला आहे. ...

सोसायटीचा हिशेब मागितल्याने रहिवाशाची हत्या, सचिवाला अटक - Marathi News | The murder of the resident, the secretariat arrested after seeking the account of the society and the secretariat was arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :सोसायटीचा हिशेब मागितल्याने रहिवाशाची हत्या, सचिवाला अटक

रहिवाशास मारहाण करून त्याची हत्या केल्याप्रकरणी, गृहनिर्माण संस्थेच्या सचिवासह त्याच्या दोन मुलांना नयानगर पोलिसांनी अटक केली आहे. ...

मीरा रोडच्या शाळेने २ मुलांना काढले, शुल्कवाढीविरोधात पालकांचा आंदोलनात सहभाग - Marathi News | Meera Road School took away 2 children, participated in the Parents' Movement against the increase in the cost | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा रोडच्या शाळेने २ मुलांना काढले, शुल्कवाढीविरोधात पालकांचा आंदोलनात सहभाग

मीरा रोड : शाळेच्या मनमानी शुल्कवाढीविरोधातील आंदोलनात पालकांनी पुढाकार घेतला म्हणून निशाद शेख यांच्या पहिली तसेच तिसरीत शिकणा-या दोन्ही मुलांना शाळेतून काढून टाकण्याचा प्रताप मीरा रोडच्या वादग्रस्त कॉस्मोपोलिटीन शाळा व्यवस्थापनाने केला ...