लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा रोड

मीरा रोड, मराठी बातम्या

Mira road, Latest Marathi News

मीरा रोडच्या शीतलनगरमध्ये पहिले फुलपाखरू उद्यान साकारणार - Marathi News | The first butterfly garden will be set in Shilanagar, Mira Road | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा रोडच्या शीतलनगरमध्ये पहिले फुलपाखरू उद्यान साकारणार

लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे आकर्षण असलेले फुलपाखरू उद्यान मीरा रोड शीतलनगर येथे आकारास येत आहे. ...

मीरारोड रेल्वे स्थानकातील निर्माणाधीन तिकीट घराच्या इमारतीला आग - Marathi News | Fire at the ticket house building in the Mira Road station | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरारोड रेल्वे स्थानकातील निर्माणाधीन तिकीट घराच्या इमारतीला आग

अंधेरी येथील रेल्वे मार्गावर पादचारी पूल कोसळल्याच्या घटनेपाठोपाठ मीरारोडच्या तिकीट घरचे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत आग लागल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी शिवसेना आक्रमक; इंग्रजी फलकांना फासलं काळं - Marathi News | Shiv Sena agitation against non marathi boards on shops blackens boards | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :दुकानांवरील मराठी पाट्यांसाठी शिवसेना आक्रमक; इंग्रजी फलकांना फासलं काळं

महापालिका प्रशासन कारवाई करत नसल्यानं शिवसेनेचं आंदोलन ...

पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी पाली गावातील ५ जणांना अटक - Marathi News | Five people arrested in Pali village for assaulting police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलिसांना मारहाण केल्याप्रकरणी पाली गावातील ५ जणांना अटक

उत्तन सागरी पोलीस ठाण्यातील दोघा पोलीस कर्मचाऱ्यांना मद्यधुंद टोळक्याने मारहाण केल्या प्रकरणी पाली गावातील ५ आरोपीना पोलिसांनी अटक केली ...

११ महिन्यांनी मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला जिल्हाध्यक्ष  - Marathi News | prakash dubole appointed as a District president for mira road bhayander by ncp | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :११ महिन्यांनी मीरा भाईंदर राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाला जिल्हाध्यक्ष 

गणेश नाईक समर्थक प्रकाश दुबोले यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्षपदाची माळ ...

मुलीच्या मृत्यूप्रकरणी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered against the office bearers of the housing society | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मुलीच्या मृत्यूप्रकरणी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल

मीरारोडच्या एका वसाहतीच्या  बगिच्यात खेळणाऱ्या 11 वर्षाच्या मुलीचा विजेच्या धक्क्याने झालेल्या मृत्यूबाबत पोलिसांनी गृहनिर्माण संस्थेच्या पदाधिकाऱ्यां विरोधात हलगर्जीपणा मुळे मृत्यूस कारणीभूत ठरल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे . ...

मीरारोडमध्ये 800 अनधिकृत झोपड्यांवर कारवाई - Marathi News | Anti encroachment action in Mira road | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरारोडमध्ये 800 अनधिकृत झोपड्यांवर कारवाई

झोपड्या बांधण्यासाठीचे बहुतांश बांबू , पत्रे आदी पालिकेने जप्त केले आहेत. ...

ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे शॉक लागून आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; पालिकेकडून घटनेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न - Marathi News | Girl died due to Shock in Mira Road BMC not providing information to police | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे शॉक लागून आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू; पालिकेकडून घटनेवर पांघरूण घालण्याचा प्रयत्न

मीरा भाईंदर महापालिकेच्या बांधकाम विभागाने गणेश देवल नगरमधील सार्वजनिक शौचालयासाठी लोखंडी टाकी बसवण्याचे कंत्राट दिले होते. ...