रासायनिक रंगाचा वापर करून बनवल्या जाणाऱ्या गणपतीच्या मूर्तींमुळे पर्यावरणाचा -हास होत असल्याने मीरा रोडच्या गीतानगरमधील अजय राठोड व ४१ मुलांनी खतमिश्रित मातीच्या ८१ लहान मूर्ती रंगाचा वापर न करता बनवल्या आहेत. ...
मीरारोड ते दहिसर रेल्वे स्थानका दरम्यान गेल्या दहा वर्षांत लोकल मधून पडून ५१ प्रवाश्यांचा मृत्यू झाला असून ५४ जणं जखमी झाल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी माहिती अधिकारात दिली आहे . ...
चोरीच्या रक्कमेचा विचार करुनच त्यांना धक्का बसला. अखेर ममता यांनी नवघर पोलीस ठाण्यात या प्रकरणी तक्रार दाखल केली. पोलीसांनी गुन्हा दाखल करुन सहाय्यकअधिक्षक अतुल कुलकर्णी व वरिष्ठ निरीक्षक राम भालसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक टिकाराम थ ...
मालमत्ता कर आकारणी पालिकेच्या संगनमताने स्वत:च्या नावे केल्याने त्याच्यासह पालिका आयुक्त व संबंधितांवर गुन्हा दाखल करा, अशी तक्रार खुद्द वडिलांनीच कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक आदींकडे केली आहे. ...