लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा रोड

मीरा रोड, मराठी बातम्या

Mira road, Latest Marathi News

झोपडपट्टी, धार्मिक स्थळांना टँकरनं होणारा मोफत पाणीपुरवठा बंद होणार? - Marathi News | mira bhayander Municipal corporation likely to stop free water supply by tanker to slums and religious places | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :झोपडपट्टी, धार्मिक स्थळांना टँकरनं होणारा मोफत पाणीपुरवठा बंद होणार?

एका टँकरसाठी 500 रुपये मोजावे लागण्याची शक्यता ...

फटाक्यांच्या धुरामुळे लहान मुलांचा श्वास कोंडला - Marathi News | Due to the crackers of the crackers, the children's breathing stops | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :फटाक्यांच्या धुरामुळे लहान मुलांचा श्वास कोंडला

वाहनांच्या धुरामुळे होणारे प्रदूषण दिवसें दिवस वाढत असतानाच मोठ्या प्रमाणावर धूर सोडणारे फटाके फोडले गेल्याने शहराच्या प्रदुषणात आणखीनच भर पडली आहे. ...

मीरा-भार्इंदरच्या मतदार यादीत यंदाही घोळ - Marathi News | Mira-Bharindar voter list | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :मीरा-भार्इंदरच्या मतदार यादीत यंदाही घोळ

निवडणूक आयोगाने सप्टेंबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या मतदार याद्यांपैकी मीरा-भार्इंदर मतदारसंघ १४५ मधील याद्यांत मोठ्या प्रमाणात घोळ असून त्यात तब्बल १० हजार ५५८ मतदारांची नावे दोनवेळा नोंदविण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. ...

डॉ. आंबेडकर भवनाचे काम मार्गी लागणार- प्रताप सरनाईक - Marathi News | Dr. The work of Ambedkar Bhawan will be started - Pratap Sarnaik | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :डॉ. आंबेडकर भवनाचे काम मार्गी लागणार- प्रताप सरनाईक

निधीअभावी रखडलेल्या या सांस्कृतिक भवनाचे काम मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार प्रताप सरनाईक यांनी दिली. ...

भाजपाच्या नगरसेवकाचा प्रताप; फोडलं महिलेचं डोकं - Marathi News | BJP corporator shot dead; Filed the complaint | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :भाजपाच्या नगरसेवकाचा प्रताप; फोडलं महिलेचं डोकं

भार्इंदर पश्चिमेच्या गणेश देवल नगरमध्ये दयाशंकर रामलखन पांडे (वय ५१) हे कुटुंबासह राहतात. रंगारी काम करणाऱ्या पांडे यांनी मीरा रोडच्या कनकिया भागातील मिश्रा नावाच्या इसमाच्या घराचे रंगरंगोटीचे काम घेतले होते. ...

भाजपा नगरसेवकासह कुटुंबास अटक - Marathi News | The BJP corporator and his family were arrested | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :भाजपा नगरसेवकासह कुटुंबास अटक

अनाथ पोलीस कन्येला मारहाण केल्याबद्दल भाजपा नगरसेवक दौलत गजरे, त्याची पत्नी कमल व मुलगी आकांक्षा यांना काशिमीरा पोलिसांनी अटक केली आहे. ...

मीरा रोडमधील हॉटेलमध्ये स्फोट; 5 कर्मचारी जखमी  - Marathi News | Blast in Mira Road hotel 5 people injured | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :मीरा रोडमधील हॉटेलमध्ये स्फोट; 5 कर्मचारी जखमी 

मीरारोडच्या कनकिया येथील एका हॉटेलात झालेल्या स्फोटात 5 कामगार  जखमी झाल्याची घटना घडली आहे. ...

बॅनरबाजीसाठी सत्ताधाऱ्यांचा आटापिटा; महापौरांकडून पालिका कर्मचारी, गटनेत्यांची बैठक - Marathi News | mira bhayander municipal corporation takes u turn on banner issue | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :बॅनरबाजीसाठी सत्ताधाऱ्यांचा आटापिटा; महापौरांकडून पालिका कर्मचारी, गटनेत्यांची बैठक

बॅनरबाजीच्या मुद्यावर सत्ताधाऱ्यांचे घुमजाव ...