मीरा रोड रेल्वेस्थानकाच्या हद्दीत शनिवारी रेल्वेत खलाशाचे काम करणा-या चेतन मुरलीधर मोटवानी (३३) यांचा अपघाती मृत्यू झाला. मात्र, रेल्वे पोलिसांनी त्याला अनोळखी दाखवल्याने त्याचा मृतदेह नातेवाइकांना ताब्यात देण्यास रविवार उजाडला. ...
मीरारोडच्या हाटकेश येथील पटेल इमारतीमध्ये नायझेरियन नागरीकांचे बेकायदा वास्तव्य असून तेथे ते बार चालवत आहेत. तसेच अमली पदार्थाची विक्री व सेवन होत असल्याची माहिती सहाय्यक अधिक्षक अतुल कुलकर्णी यांना मिळाली होती. ...
९ जानावोरी रोजी दुकानात घरफोडी करुन चोरट्यांनी दुकानातील साडे दहा लाख रुपयांचे सोन्या - चांदीचे दागीने चोरुन नेले अशी माहिती कर्मचारी संजय दशरथ वाकशे यांनी चोपडा यांना दिली. ...
मीरारोडच्या जुनी म्हाडा वसाहतमागे पालिकेचे मलनिस्सारण केंद्र देखभाल व व्यवस्थापने साठी एसपीएमएल इन्फ्रा या ठेकेदार कंपनीस दिले आहे. बुधवारी या केंद्रातील पॉकलेटर ड्रेन चेंबर साफ करण्यासाठी गेलेल्या मुझफ्फर मोहलिक (२४), अब्दुल रफिक मंडल (५५) व मफिजुल ...