मच्छीमार व संस्थां मध्ये एकजुटता नसल्याने संगनमताने हे दर पडले जात असून यात राज्य शासनाने त्वरित हस्तक्षेप करून संयुक्त बैठक बोलवावी आणि दर निश्चित करावे अशी मागणी अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे कार्याध्यक्ष बर्नड डिमेलो यांनी केली आहे . ...
आपल्याकडे अद्भुतशक्ती असून त्याचा वापर करून मुख्य भूमिका मिळवून देतो असे आमिष त्याने दाखवले होते. ठाणे न्यायालयाने त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहे. ...
प्रभाग समिती कार्यालय ६ मध्ये आज रविवारी दुपारी काही मनसेचे कार्यकर्ते गेले होते . त्यातील एका कार्यकर्त्याने फेसबुक वर लाईव्ह व्हिडीओ चालवला होता . ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: मेकॅनिकल इंजिनिअर मित्रांनी खास रिक्षा चालक व प्रवाशांना कोरोनाच्या संसर्गातून वाचण्याकरिता सॅनिटायझेशन रक्षा कवचयंत्र तयार केले आहे. ...
भाईंदर पश्चिमेस राहणाऱ्या 19 वर्षाच्या तरुणीचे शेजारी राहणाऱ्या 25 वर्षीय तरुणासोबत गेल्या तीन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. तरुणी अल्पवयीन होती आणि तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून प्रेमसंबंध व शारीरिक संबंध ठेवले. ...