लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा रोड

मीरा रोड, मराठी बातम्या

Mira road, Latest Marathi News

कलावती आईंचे समाजमंदिर तोडण्यात सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाचे संगनमत असल्याचा काँग्रेसचा आरोप - Marathi News | Congress alleges collusion between ruling BJP and administration in demolishing Kalawati Samaj Mandir | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :कलावती आईंचे समाजमंदिर तोडण्यात सत्ताधारी भाजपा आणि प्रशासनाचे संगनमत असल्याचा काँग्रेसचा आरोप

Mira Road News : १५ दिवस होऊन सुद्धा प्रशासनाने उत्तर दिले नाही. पालिकेने बांधलेले समाजमंदिर कलावती आई उपासना मंडळास दिले होते. ...

बोल बच्चन टोळीच्या दोन भामट्यांनी पैसे, साडीचे आमिष दाखवून वृद्धेस लुटले - Marathi News | Two robbers of Bol Bachchan gang robbed an old man by showing him the lure of money and saree | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोल बच्चन टोळीच्या दोन भामट्यांनी पैसे, साडीचे आमिष दाखवून वृद्धेस लुटले

Crime News : दवाखाना कुठे म्हणून दोन अनोळखी व्यक्तींनी शिंदेंकडे विचारणा करत बोलण्यात गुंतवले.  ...

शिवसेना महिला पदाधिकारीस अश्लील शिवीगाळ करणाऱ्या भाजपा नगरसेविकेवर गुन्हा दाखल - Marathi News | case has been registered against BJP corporator for insulting Shiv Sena women office bearers | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिवसेना महिला पदाधिकारीस अश्लील शिवीगाळ करणाऱ्या भाजपा नगरसेविकेवर गुन्हा दाखल

Crime News Shivsena And BJP : भाजपा नगरसेविका नयना म्हात्रे विरोधात भाईंदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ...

युएलसी घोटाळ्यातील आरोपी घेवारे यांच्या अटकपूर्व जामिनावर बुधवारी निर्णय  - Marathi News | Gheware accused in the ULC scam bail decision on Wednesday | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :युएलसी घोटाळ्यातील आरोपी घेवारे यांच्या अटकपूर्व जामिनावर बुधवारी निर्णय 

मीरा भाईंदर मधील गाजत असलेल्या यूएलसी घोटाळ्यातील मुख्य आरोपी असलेले महापालिकेचे नगर रचनाकार दिलीप घेवारे यांच्या अटकपूर्व जामीन अर्जावर ठाणे न्यायालय बुधवारी निर्णय देणार आहे . ...

बोगस बांधकाम नकाशाप्रकरणी दाखल गुन्ह्यात विकासकास अटकपूर्व जामीन नाही  - Marathi News | developer has no pre arrest bail in the case filed in the bogus construction map case | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोगस बांधकाम नकाशाप्रकरणी दाखल गुन्ह्यात विकासकास अटकपूर्व जामीन नाही 

बांधकाम मंजुरी नकाशा बनावट असल्याचे उघडकीस आल्यानंतर विकासक उमरावसिंह ओस्तवाल विरुद्ध दाखल गुन्ह्यात शुक्रवारी ठाणे न्यायालयाने अटकपूर्व जामीन दिला नाही.  ...

CoronaVirus News : कोरोनाबाधित महिलेच्या हृदयातून काढली चक्क ७ सेंटिमीटरची गाठ - Marathi News | CoronaVirus News 7 cm tumor removed from corona-infected woman's heart in miraroad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :CoronaVirus News : कोरोनाबाधित महिलेच्या हृदयातून काढली चक्क ७ सेंटिमीटरची गाठ

CoronaVirus Marathi News and Live Updates : कोरोना संसर्गामुळे या महिलेला दम्याचा त्रास जाणवत होता. त्यातच हृदयात असलेली ही इतकी मोठी गाठ काढणे हे डॉक्टरांसाठी एक मोठे आव्हान होते. ...

नेहमीच्या वादातून दोन सुरक्षा रक्षकांनी केली १९ वर्षीय तरुणाची हत्या   - Marathi News | A 19-year-old man was killed by two security guards in an argument | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :नेहमीच्या वादातून दोन सुरक्षा रक्षकांनी केली १९ वर्षीय तरुणाची हत्या  

Murder Case : दोघेही आरोपी फरार झाले असून काशीमीरा पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.  ...

उत्तन समुद्रातील खुट्याची वाट दीपस्तंभाने उजळली; मच्छीमारांची अपघाताच्या धोक्यातून सुटका झाली  - Marathi News | Miraroad News The lighthouse in uttan sea | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उत्तन समुद्रातील खुट्याची वाट दीपस्तंभाने उजळली; मच्छीमारांची अपघाताच्या धोक्यातून सुटका झाली 

Miraroad News : भाईंदर पश्चिमेस उत्तन लगतच्या अरबी समुद्रात मासेमारी करून मच्छीमार हे किनाऱ्याला येण्यासाठीच्या मार्गालाखुट्याची वाट म्हणतात. ...