लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मीरा रोड

मीरा रोड, मराठी बातम्या

Mira road, Latest Marathi News

अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या वृद्धास ५ वर्षांची सक्त मजुरी  - Marathi News | 5 years hard labor for an old man who molested a minor girl | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अल्पवयीन मुलीचा विनयभंग करणाऱ्या वृद्धास ५ वर्षांची सक्त मजुरी 

सदर गुन्ह्याचा तपास तत्कालीन भाईंदर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील बागल व उपनिरीक्षक चित्रा मढवी यांनी केला होता. ...

मीरारोड: शहीद उद्यानातील बेकायदा फटाके विक्रीचा स्टॉल हटवला - Marathi News | The police and BMC finally demolished the stall of illegally selling firecrackers in Mira road | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मीरारोड: शहीद उद्यानातील बेकायदा फटाके विक्रीचा स्टॉल हटवला

'लोकमत ऑनलाइन'च्या बातमीनंतर तात्काळ कारवाई ...

पोलिसांची विचार करण्याची पद्धत सकारात्मक व संवेदनशील व्हावी: डॉ . सहस्त्रबुद्धे  - Marathi News | police way of thinking should be positive and sensitive said dr vinay sahasrabuddhe | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :पोलिसांची विचार करण्याची पद्धत सकारात्मक व संवेदनशील व्हावी: डॉ . सहस्त्रबुद्धे 

मीरारोडच्या बेव्हर्ली पार्क भागात पोलिसांच्या गृहसंकुल आदी साठी सुमारे साडेपाच एकरचा भूखंड शासनाने पोलिसांना हस्तांतरित केला आहे. ...

मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाबाहेर निषेध करणाऱ्या भाजपाच्या एका गटाला शासनाचा दणका? - Marathi News | A group of BJP protesting outside the Chief Minister's program, the government hit? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाबाहेर निषेध करणाऱ्या भाजपाच्या एका गटाला शासनाचा दणका?

महासभेत दिलेल्या मंजुऱ्या बेकायदा ठरवत शासनाची निलंबनाची कारवाई ...

मीरा भाईंदरमध्ये मराठा भवन व विद्यार्थी वसतिगृह इमारतीचे शनिवारी होणार भूमिपूजन - Marathi News | Bhumi Pujan of Maratha Bhawan and Student Hostel building will be held in Mira Bhayandar on Saturday | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मीरा भाईंदरमध्ये मराठा भवन व विद्यार्थी वसतिगृह इमारतीचे शनिवारी होणार भूमिपूजन

भूमिपूजनासाठी राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरांची असणार उपस्थिती ...

४ वर्षांच्या चिमुरड्याच्या मृत्यूप्रकरणी महिन्याभरानंतर गुन्हा दाखल - Marathi News | A case has been registered in the death of a 4-year-old boy after a month | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :४ वर्षांच्या चिमुरड्याच्या मृत्यूप्रकरणी महिन्याभरानंतर गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्क, मीरारोड: येथील अपना घर फेज ३ संकुलाच्या बांधकामा ठिकाणी लोखंडी अँगल पडून ४ वर्षाच्या मुलाच्या मृत्यूस तसेच ... ...

लिफ्टमध्ये अडकलेल्या मुलगा व तरुणीची अग्निशमन दलाने केली सुटका - Marathi News | A boy and a girl trapped in the lift were rescued by the fire brigade | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :लिफ्टमध्ये अडकलेल्या मुलगा व तरुणीची अग्निशमन दलाने केली सुटका

कनकीया भागात रश्मी प्राईम कॉर्नर नावाची ७ मजली इमारत आहे. ...

Metro Carshed: शिंदे - भाजपा सरकार मेट्रो कारशेड राई-मुर्धा गावात करण्यावर ठाम  - Marathi News | Shinde - BJP government is adamant about making metro carshed in Rai-Murdha village | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिंदे - भाजपा सरकार मेट्रो कारशेड राई-मुर्धा गावात करण्यावर ठाम 

Metro Carshed: शासनाच्या नगरविकास विभागाने मीरारोड येथील ३२ हेक्टर जमीन कारशेड साठी पालिकेच्या विकास आराखड्यात आरक्षित करण्याचे आदेश जारी केले आहेत ...