Mira Road News: माजी भाजपा आमदार यांच्या मीरारोडच्या विनय नगर जवळील आपना घर फेस ३ च्या बांधकाम प्रकल्प ठिकाणी वरून डोक्यावर दगड पडल्याने एका २२ वर्षीय कामगाराचा मृत्यू झाला आहे . ह्या प्रकरणी काशिगाव पोलिसांनी अपना घर फेस ३ चा सुपरवायझर आणि कंत्राटद ...