मीरा-भार्इंदरच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या सोमवारी होणा-या निवडणुकीत कोणताही दगाफटका होऊ नये म्हणून भाजपाने आपल्या सर्व नगरसेवकांना रविवारीच आलिशान रिसॉर्टमध्ये हलवले असून तेथे त्यांचा श्रमपरिहार सुरू आहे. ...
मीरा-भार्इंदरच्या महापौरपदी येत्या मंगळवारी अमराठी नगरसेविकेची निवड होणार असल्याने मराठी एकीकरण समितीने आंदोलनास्त्र उगारले. मात्र, पोलिसांनी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनास परवानगी नाकारल्याने हे आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले. ...
मीरा-भार्इंदरच्या महापौरपद निवडणुकीनिमित्ताने शिवसेना आणि काँग्रेस हे दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले आहेत. त्यांनी संयुक्तपणे ही निवडणूक लढवण्याचे ठरविले आहे. ...
भाजपने मनी आणि जैन मुनींच्या जोरावर मिरा भाईंदर महापालिकेची निवडणूक जिंकली, असा आरोप करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिले. ...
मीरा-भार्इंदरच्या नव्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी सोमवारी, २८ आॅगस्टला पालिका मुख्यालयात निवडणूक होणार आहे. त्यासाठी गुरु वारी नगरसचिवांकडे अर्ज भरायचे आहेत. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अनपेक्षित निकालात भाजपाने घेतलेली झेप ही २९ आयारामांच्या जिवावर असल्याचे प्रत्यक्ष यादीवरून स्पष्ट झाले आहे. यातील बहुतांश राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेतून आयात केलेले आहेत. ...