भाजपने मनी आणि जैन मुनींच्या जोरावर मिरा भाईंदर महापालिकेची निवडणूक जिंकली, असा आरोप करणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना भाजपाने जोरदार प्रत्युत्तर दिले. ...
मीरा-भार्इंदरच्या नव्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी सोमवारी, २८ आॅगस्टला पालिका मुख्यालयात निवडणूक होणार आहे. त्यासाठी गुरु वारी नगरसचिवांकडे अर्ज भरायचे आहेत. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या अनपेक्षित निकालात भाजपाने घेतलेली झेप ही २९ आयारामांच्या जिवावर असल्याचे प्रत्यक्ष यादीवरून स्पष्ट झाले आहे. यातील बहुतांश राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेतून आयात केलेले आहेत. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या ९५ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत ६१ जागांवर दणदणीत विजय मिळवत भारतीय जनता पार्टीने निर्विवाद सत्ता हस्तगत केली. शिवसेना २२ जागा मिळवून दुसºया क्रमांकाचा पक्ष ठरला. ...
मीरा भार्इंदर महापालिकेच्या निवडणुकीत ६१ जागा जिंकून एकहाती सत्ता आणणा-या भाजपात महापौरपदासाठी आमदार नरेंद्र मेहता यांचे धाकटे बंधू विनोद यांच्या नगरसेविका पत्नी डिम्पल मेहता यांचेच नाव आघाडीवर आहे. ...
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खिंडार पाडत त्या पक्षातील नेमक्या आयारामांना दिलेली संधी, प्रत्येक प्रभागानुसार विजयाचे आखलेले गणित, समाजासमाजातील संपर्क आणि राजकीय समीकरणांचा अचूक अंदाज हे सारे जुळून आल्याने मीरा-भार्इंदर महापालिकेवर भाजपाला एकहाती वर् ...
एकीकडे पुरेशी संघटना बांधणी नसणे, त्यात भाजपाविरोधात भूमिका घेण्याबाबत परस्परविरोध, एकनाथ शिंदेसारखा खंदा नेता प्रचारात नसणे आणि स्वत:च्या वैचारिक भूमिकेचा गोंधळ या सा-यामुळे शिवसेनेला मीरा-भार्इंदरमध्ये अपेक्षेइतके यश मिळू शकले नाही. ...
‘शिवसेनेसारख्या दलालाच्या हाती सत्ता दिलीत, तर त्यांना प्रत्येक कामासाठी शेवटी माझ्याकडेच यावे लागेल. त्यामुळे थेट भाजपाला सत्ता द्या,’ हे मुख्यमंत्र्यांचे आवाहन मनावर घेतल्याइतका दणदणीत विजय मतदारांनी त्या पक्षाच्या पदरात घालत निर्विवाद बहुमत हाती द ...