मीरा-भार्इंदर महापालिकेच्या वतीने २०१८ मध्ये केंद्राकडून पुन्हा स्वच्छ भारत अभियानातंर्गत मोहीम राबवण्यात येणार आहे. यासाठी शुक्रवारी नगरसेवकांसाठी कार्यशाळा ठेवली होती. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थायीसह सहा प्रभाग व महिला, बाल कल्याण समितीच्या सभापतीपदाची निवडणूक येत्या १८ नोव्हेंबरला पार पडणार आहे. या समित्यांतील ८ सभापतीपदासाठी एकूण २३ तर महिला बाल व कल्याण समिती उपसभापतीपदासाठी दोन उमेदवारांचे अर्ज मंगळवारी ...
मीरा-भार्इंदर महापालिका फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करुन परवाना वाटप करणार आहे. आता आधार ओळखपत्रही पुरावा म्हणुन ग्राह्य धरण्यात येणार असल्याने यात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार होतील ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने २०१७-१८ या आर्थिक वर्षात करवसुलीसाठी सुमारे २७१ कोटींचे उद्दिष्ट ठेवले आहे. तरी, कर विभागाने एप्रिलपासून आजपर्यंत अवघी ३३ टक्केच करवसुली झाल्याचे समोर आले आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेने ८ नोव्हेंबरला आयोजित केलेल्या महासभेत विरोधी पक्ष नेत्याची नियुक्ती महापौर डिंपल मेहता यांनी न केल्याने सेनेचे नगरसेवक तथा माजी उपमहापौर प्रवीण पाटील यांनी थेट व्यासपीठावर येऊन महापौरांशी शाब्दिक बाचाबाची केली. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेतील विरोधी पक्षनेतेपदी शिवसेनेने राजू भोईर यांच्या नावाची शिफारस केली आहे. त्याला खो घालत भाजपा नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांनी ...