मीरा-भार्इंदर महापालिकेच्या निर्देशानुसार दहिसर चेकनाका परिसरात नियोजित नाट्यगृहाच्या निश्चित मुदतीतील बांधकाम पूर्णत्वावरच महापौर डिंपल मेहता यांनी शंका उपस्थित करून त्यांनी त्याची बांधकाम परवानगीच रद्द करण्याचा प्रस्ताव ८ डिसेंबरच्या महासभेत आणण्या ...
मीरा-भार्इंदर महापालिका क्षेत्रात पालिकेच्या मालकीच्या असलेल्या मोकळ्या जागा परस्पर व्यापारी वापरासाठी तसेच विवाहसोहळ्यासाठी भाड्याने दिल्या जात असल्याचे समोर आले आहे ...
मीरा रोड - दुकानदारांसह फेरीवाल्यांकडून बेकायदा कचराकुंड्या निर्माण केल्या जात असून, यामुळे अस्वच्छता व दुर्गंधीचे साम्राज्य अनेक ठिकाणी पसरल्याने स्वच्छ भारत अभियानाचा बोजवारा उडाला आहे. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या भारतरत्न पंडीत भीमसेन जोशी रुग्णालयाच्या सामंजस्य कराराला राज्य सरकारने नुकतीच मान्यता देत उच्च न्यायालयानेदेखील त्याविरोधात दाखल असलेल्या दोन याचिकाही निकाली काढल्या. ...
भार्इंदर : राज्यातील स्थायी सफाई कामगारांच्या अतिरिक्त रोजगारासह पुनर्वसनाचे प्रश्न सोडवण्यासाठी नियुक्त केलेल्या तज्ज्ञ समितीने ३० वर्षांपूर्वी घेतलेल्या निर्णयांची अद्याप अंमलबजावणी झालेली नाही, अशी खंत महाराष्ट्र राज्य सफाई कामगार आयोगाचे अध्यक्ष ...
मीरा-भार्इंदर महापालिका आयुक्त डॉ. नरेश गीते यांनी १८ नोव्हेंबरपासुन भाजपा सत्ताधा-यांच्या अपेक्षित कारभाराला सुरुवात केल्याने महापौरांनी दिलेला असहकार्याचा इशारा मागे घेऊन सोमवारी आपल्या दालनात उपस्थित राहणे पसंत केले. ...
मीरा-भार्इंदर महापालिकेच्या स्थायीसह महिला व बालकल्याण समिती आणि सहा प्रभाग समित्या भाजपाने बहुमताच्या जोरावर हाती राखल्याने त्यातील सर्व सभापती पदे व महिला, बाल कल्याण समितीचे उपसभापती पदावर पक्षाच्याच सदस्यांची वर्णी लावण्यात यश मिळविले. ...
मीरा-भार्इंदरच्या महापौर डिम्पल मेहता व आमदार नरेंद्र मेहता यांनी बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यासह विविध ६ मुद्यांवर थेट आयुक्त डॉ. नरेश गीते यांना लक्ष्य केले. ...